Maharashtra Election Candidate List 2024
- All
- बातम्या
-
काँग्रेसच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला? 'या' दिवशी नावं जाहीर होणार
- Tuesday October 22, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आपल्या उमेदवारांची यादी अजूनही जाहीर केलेली नाही.
- marathi.ndtv.com
-
NCP First List : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 16 उमेदवार ठरले; 'या' नेत्यांना एबी फॉर्म मिळाले
- Monday October 21, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
Maharashtra election 2024 : अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज सकाळपासून नेत्यांची रीघ लागली होती. देवगिरी बंगल्यावर आतापर्यंत आलेले 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
- marathi.ndtv.com
-
'पार्टी विथ नातीगोती' भाजपाच्या पहिल्या यादीत सगेसोयऱ्यांना प्राधान्य
- Monday October 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
BJP Candidate List : काँग्रेसह इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनंही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना रक्ताच्या नात्यांना महत्त्व दिलं आहे
- marathi.ndtv.com
-
वंचितच्या पहिल्या यादीत जातीचं समिकरण, तृतीयपंथीयापासून कोणा कोणाला उमेदवारी?
- Saturday September 21, 2024
- Written by Rahul Jadhav
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने जातीय समिकरण साधत सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Winning Candidate List : राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे
- Tuesday June 4, 2024
- Edited by NDTV News Desk
सांगलीच्या एका जागेवर अपक्ष विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. राज्यात कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार जिंकला याची सविस्तर माहिती घेऊया.
- marathi.ndtv.com
-
BJP Candidate List : मुंबईत 'गुजरात पॅटर्न', तर उर्वरित राज्यात सेफ गेम! भाजपाच्या यादीचे 4 अर्थ
- Thursday March 14, 2024
- Written by NDTV News Desk
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भाजपानं राज्यातील 20 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या या यादीचे 4 महत्त्वाचे अर्थ आहेत.
- marathi.ndtv.com
-
भाजपा आगीच्या खेळाशी खेळण्याचा प्रयत्न करतेय? गडकरींना मविआची ऑफर
- Friday March 8, 2024
- Written by NDTV News Desk
ज्या कृपाशंकरसिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याचेही नाव लिस्टमध्ये मोदींच्यासोबत आहे. पण ज्या गडकरींनी महाराष्ट्रात भाजपसाठी भूमी निर्माण करण्याचं काम केलं त्याचं मात्र नाव नाहीय. त्यामुळेच गडकरीजी तुम्ही भाजपा सोडा आम्ही तुम्हाला MVA कडून निवडूण आणू. गडकरीजी त्यांना दाखवा की महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या समोर झुकलेला नाही’