Maharashtra Election Dispute
- All
- बातम्या
-
भाजपाच्या 'त्या' जिल्हाध्यक्षाची आता खुर्चीवरून हमरीतुमरी
- Wednesday November 6, 2024
- Written by Rahul Jadhav
रामचंदानी यांच्या विधानावरून नुकताच वाद झाल्यानं पुरस्वानी यांनी त्यांना मागच्या रांगेत बसण्यास सांगितलं. मात्र यावरून रामचंदानी यांनी पुरस्वानी यांच्यासोबत वाद घातला.
- marathi.ndtv.com
-
Ambarnath Politics : शिवसेना आमदार बालाजी किणीकरांचा माफीनामा, अरविंद वाळेकरांच्या कार्यकर्त्यांसमोर दिलगिरी
- Friday October 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंबरनाथमधील शिवसेनेत असलेली गटबाजी मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात समेट घडवून आणली होती.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला
- Thursday October 24, 2024
- Written by Rahul Jadhav
या बंडाला साथ देणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. किणीकर यांना वेटींगवर ठेवण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
चांदवड -देवळा मतदारसंघात भाऊबंधकी! भाजपमध्ये राजीनाम सत्र, पोस्टरवॉर ही रंगले
- Wednesday October 23, 2024
- Written by Rahul Jadhav
विद्यमान आमदार डॉ.राहुल आहेर यांना माजी मंत्री डॉक्टर दौलतराव अहेर यांच्या शब्दांची आठवण या पोस्टच्या माध्यमातून करून देण्यात येत आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात महायुतीत भूकंप होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपने युती धर्म पाळावा असे सुनावत त्यांनाच डिवचले आहे.
- marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदेंच्याच गडात सेना-भाजप वाद पेटला, थेट खंजीर खूपसण्याची भाषा
- Sunday September 29, 2024
- Written by Rahul Jadhav
आता एकनाथ शिंदे याचा गड मानल्या जाणाऱ्या कल्याणमध्येच शिंदेंना शह देण्याची रणनिती भाजपने आखल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नेते करत आहेत.
- marathi.ndtv.com
-
आघाडीत वादाची ठिणगी? राष्ट्रवादी विरुद्ध समाजवादी, दोघेही 'या' जागांवर अडले
- Thursday September 26, 2024
- Written by Rahul Jadhav
आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे काही जागांवर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षांनी या जागा सोडण्यास नकार दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीत 90 जागांवर तिढा कायम, पण पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला
- Wednesday September 25, 2024
- Written by Rahul Jadhav
विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाची ती जागा हे सुत्र अंतिम करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या जे आमदार आहे त्याच पक्षाला ती जागा मिळणार हे निश्चित झाले आहे.