Maharashtra Elections Manoj Jarange News
- All
- बातम्या
-
मनोज जरांगेंचा 'लोकसभा पॅटर्न', "मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला त्यांना सोडू नका"
- Sunday November 10, 2024
- Written by NDTV News Desk
Manoj Jarange : निवडणुकीत ज्याला निवडून आणायचं आणि ज्याला पाडायचं पाडा हे तुम्ही गावागावात ठरवा. मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला त्यांना मात्र सोडू नका. एकजुटीने सगळे मतदान करा. यांचा कार्यक्रम केला पाहिजे. आरक्षणाला विरोध करणाऱ्याना सोडायचं नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
मराठा मतांची धास्ती, मुलाच्या पराभवाच्या भीतीने रावसाहेब दानवेंची भाषा बदलली?
- Friday November 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raosaheb Jarange : जरांगे फॅक्टर अजूनही या विधानसभा निवडणुकीत गणित बदलू शकतात, अशी भीती रावसाहेब दानवे यांच्या मनात असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगेंचं ठरलं! २५ दिवसानंतर पुन्हा एल्गार, विधानसभेची खास रणनितीही सांगितली; वाचा संपूर्ण मुलाखत
- Thursday November 7, 2024
- Reported by Gangappa Pujari
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकांतून माघार का घेतली याचे कारण सांगि्तले तसेच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचे संकेत देत पुढील रणनितीही स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगे आज भूमिका जाहीर करणार, कुठे आणि किती उमेदवार देणार? बैठकीआधी दिले संकेत
- Sunday November 3, 2024
- Written by NDTV News Desk
देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बेजार केलं, म्हणून विधानसभा लढवयाला लागलो. आम्हाला निवडणूक लढण्याचा नाद नाही. मात्र आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला यशस्वी होणार का? तज्ज्ञांना काय वाटतं?
- Sunday November 3, 2024
- Reported by Mosin Shaikh
Manoj Jarange Politics : मुस्लीम उमेदवार निवडून आणण्याबरोबरच मुस्लीम समाजाचा उद्दिष्ट म्हणजे भाजपला हरवणे आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांचे उद्दिष्ट देखील भाजपला हरवणे आहे, ते का याचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Assembly Election 2024 : सज्जाद नोमानींनी जरांगेंना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला?
- Friday November 1, 2024
- Written by NDTV News Desk
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं
- Thursday October 31, 2024
- Written by Rahul Jadhav
मान कापली तरी आता माघार घेणार नाही असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुपडा साप करणार म्हणजे करणार, आता सोडत नाही असा थेट इशारा सरकारला दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पाटलाचा गेम करणार' बिष्णोईची थेट धमकी, मनोज जरांगे कोणाच्या टार्गेटवर?
- Thursday October 24, 2024
- Written by Rahul Jadhav
जरांगे यांनी या आधी ही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. शिवाय त्यांना धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed : शरद पवार बीडमध्ये भाकरी बदलणार! जरांगे-पाटलांच्या सहकाऱ्याला देणार उमेदवारी?
- Wednesday October 16, 2024
- Edited by Onkar Arun Danke
बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तीन आमदारांनी पवारांशी अजित पवार गटात प्रवेश केला
-
marathi.ndtv.com
-
…तर महाराष्ट्रात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
- Sunday September 8, 2024
- Edited by NDTV News Desk
तुमची मनमानी मी ऐकून घेणार नाही.फडणवीस आणि मराठ्यांच्या आमदारांना मराठ्यांच्या विरोधात घातले. त्यांनी माझ्या विरोधात एसआयटी लावली. मला जेजे बोलले त्याच्या मतदारसंघात जाऊन कचका दाखवायचा असल्याचेही, मनोज जरांगे यांनी म्हटलं.