जाहिरात

Maharashtra Lok Sabha Constituency

'Maharashtra Lok Sabha Constituency' - 42 News Result(s)
  • नाशिकमध्ये महायुतीला झटका, अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळांनी असं का केलं?

    नाशिकमध्ये महायुतीला झटका, अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळांनी असं का केलं?

    लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटातील आमदार नरहरी झिरवळ शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • 'राम मंदिरामुळे माझा पराभव', शिर्डीचे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडेंचं वादग्रस्त विधान, नंतर दिलं स्पष्टीकरण

    'राम मंदिरामुळे माझा पराभव', शिर्डीचे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडेंचं वादग्रस्त विधान, नंतर दिलं स्पष्टीकरण

    शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.

  • मोदी 3.0 : आई-वडीलही निष्ठावंत, 35 वर्षे भाजपसोबत; पीयुष गोयल घेणार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ  

    मोदी 3.0 : आई-वडीलही निष्ठावंत, 35 वर्षे भाजपसोबत; पीयुष गोयल घेणार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ  

    35 वर्षांच्या राजकारणात पीयुष गोयल यांनी यंदा 2024 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली.

  • मोदींची सभा, रामाचा मुद्दा, सर्वाधिक आमदार-नगरसेवक; वाजेंनी कसा भेदला भाजपचा बालेकिल्ला?

    मोदींची सभा, रामाचा मुद्दा, सर्वाधिक आमदार-नगरसेवक; वाजेंनी कसा भेदला भाजपचा बालेकिल्ला?

    नाशिक लोकसभा मतदारसंघाची विधानसभा निहाय आकडेवारी पाहिल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

  • निवडणूक लढवली, लाखभर मते मिळवली; मविआचं टेन्शन वाढवणारे बाबू भगरे अचानक कुठे गायब झाले?

    निवडणूक लढवली, लाखभर मते मिळवली; मविआचं टेन्शन वाढवणारे बाबू भगरे अचानक कुठे गायब झाले?

    बाबू भगरे हे तिसरी पास आहे. नाशिकमधील गंगावाडी गावातील ते रहिवासी असून 10 बाय 10 च्या साध्या घरात ते राहतात. बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावापुढे सर म्हणून उल्लेख होता. 

  • माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?

    माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल?

    गजभियेंना वंचितनेही पाठिंबा जाहीर केल्यानं रामटेक लोकसभा मतदारसंघात आता नेमकं होणार तरी काय, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.   

  • प्रणिती शिंदे-राम सातपुते युवा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जरांगे फॅक्टर ठरणार निर्णयक

    प्रणिती शिंदे-राम सातपुते युवा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जरांगे फॅक्टर ठरणार निर्णयक

    राम सातपुते यांनी प्रचारात विकासाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला होता. तर प्रणिती शिंदे यांनी उपरा उमेदवार म्हणून केलेली टीका, सोलापुरातील अनेक रखडलेल्या विकास कामासंदर्भात कळीचा मुद्दा केला.

  • Hatkanangale Lok Sabha 2024 : धैर्यशील माने की राजू शेट्टी, कोण बाजी मारणार?

    Hatkanangale Lok Sabha 2024 : धैर्यशील माने की राजू शेट्टी, कोण बाजी मारणार?

    नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं हाच मुद्दा महायुतीकडून सर्वाधिक रेटला गेला. याशिवाय खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी केलेल्या 8000 कोटींहून अधिक विकासकामांची माहिती प्रचारातून देण्यात आली. 

  • Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?

    Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?

    निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच मोठ्या वादाने झाली. आताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरचे आहेत का असा सवाल संजय मंडलिक यांनी केला होता.

  • Shirur Lok Sabha 2024 : नेता की अभिनेता? 'शिरुर'चा गड कोण काबीज करणार?

    Shirur Lok Sabha 2024 : नेता की अभिनेता? 'शिरुर'चा गड कोण काबीज करणार?

    अजित पवारांना शिरुर लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली. यासाठी अजित पवार अखेरचे काही दिवस शिरुरमध्येच तळ ठोकून होते.

  • Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?

    Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?

    काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्याने जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • बुलेट, थारच्या पैजेचा विडा कोण उचलणार?; माढ्यातील उमेदवारांवर लागलेली पैज चर्चेत

    बुलेट, थारच्या पैजेचा विडा कोण उचलणार?; माढ्यातील उमेदवारांवर लागलेली पैज चर्चेत

    माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील की भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यापैकी कोण विजयी होणार? याबाबतच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

  • Highlights:  राज्यात पाचव्या टप्प्यात किती मतदान? वाचा संपूर्ण आकडेवारी

    Highlights: राज्यात पाचव्या टप्प्यात किती मतदान? वाचा संपूर्ण आकडेवारी

    Lok Sabha Elections 2024 : राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे.

  • आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान; राज्यातील 11 मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी 

    आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान; राज्यातील 11 मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी 

    आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले असून आज 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11  मतदारसंघात निवडणुका पार पडणार आहेत.

  • नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का? अजित पवार गटाचा बडा नेता शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात

    नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का? अजित पवार गटाचा बडा नेता शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात

    नरहरी झिरवळ यांच्या भूमिकेमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसणार की अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;