Maharashtra Monsoon Session 2025
- All
- बातम्या
-
Online Gaming: ऑनलाइन गेमिंगसाठी कायदा करणार, राज्य सरकारची केंद्राला विनंती, CM फडणवीसांची माहिती
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
पैसे गमावल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाची पाऊले उचलली आहेत, त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचा गंभीर मुद्दा कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडला.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session 2025: विधानभवनातील एन्ट्रीसाठी पासेसचा रेट किती? आमदारांचा खळबळजनक खुलासा
- Friday July 18, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: सध्या याठिकाणी पासचा रेट 5 हजार रुपये 10 हजार रुपये रेट सुरू आहे," असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'विधानभवनात आमदारांचे खून पडले तर...' राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
- Friday July 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Post: काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड- गोपीचंद पडळकर यांच्या राड्यावरुन संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: गिरणी कामगार, मुंबई बाहेर गेलेल्यांसाठी मोठं गिफ्ट! राज्य सरकारकडून घोषणा, 35 लाख घरे बांधणार
- Friday July 18, 2025
- Written by Gangappa Pujari
मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईचा सर्वात मोठा विकास आम्ही करतोय. मुंबईचा सर्वार्थाने कायापालट केला जात आहे, असं शिंदे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Shambhuraj Desai: पुनर्विकास योजनेतील खोल्या विक्री प्रकरणाची चौकशी होणार, शंभुराज देसाईंची माहिती
- Friday July 18, 2025
- Written by Gangappa Pujari
अधिवेशनात नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या विधेयकातील तरतुदीनुसार, अशा विकासकांवर भाडे वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-
marathi.ndtv.com
-
Know Your Doctor Platform: बनावट डॉक्टरांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय! काय आहे Know Your Doctor प्लॅटफॉर्म?
- Friday July 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session: विधानसभा सदस्य संजय दरेकर, धर्मरावबाबा आत्राम यांनी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : राज्याच्या सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 6 नक्षलवादी ठार
- Friday July 18, 2025
- Written by Gangappa Pujari, Onkar Arun Danke
Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates: राज्यासह देश- विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा- शेतिविषयक बातम्या, मुंबई- पुणे पावसाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session 2025: विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप आमदारांनी माणिकराव कोकाटेंना सुनावलं, घडलं काय?
- Tuesday July 15, 2025

Maharashtra Assembly Monsoon Session: भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात काहीसा वाद झाला. कोकणाला नेहमीच दुय्यम स्थान दिल जातं अशी खंत प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवली.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session: खबरदार! अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची खैर नाही, एकनाथ शिंदेंचा कडक इशारा
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session 2025: उद्धव ठाकरे न बोलता निघाले, नीलम गोऱ्हेंनी अडवलं, 'मर्सिडीज' वादानंतर पुन्हा आमने-सामने
- Friday July 11, 2025

Uddhav Thackeray- Nilam Gorhe News: भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बोलायचं नसेल तर येता कशाला असं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: लवकरच ‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत उभारणार: शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
- Thursday July 10, 2025
- NDTV
ही इमारत नव्याने बांधण्यासाठी लवकरच नियामक मंडळापुढे प्रस्ताव मांडून मान्यता घेतली जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केले जाईल.
-
marathi.ndtv.com
-
varun Sardesai: विधान भवन परिसरात वरुण सरदेसाईंना धक्काबुक्की, नीलम गोऱ्हेंसोबत बाचाबाची; नेमकं काय घडलं?
- Thursday July 10, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
Varun Sardesai Vs Nilam Gorhe: शिंदे सेनेच्या नेत्या निलम गोरे यांच्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांना धक्काबुक्की झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session 2025: OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी रूम भाड्याने का दिली जाते? आमदारांना पडलाय प्रश्न
- Tuesday July 8, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session: सोमवारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ओयो हॉटेल्सचा मुद्दा उपस्थित करत महत्त्वाचे सवाल केले.
-
marathi.ndtv.com
-
मराठीच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदर मधील व्यापारी संघाची दिलगिरी
- Monday July 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Session Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा- शेतिविषयक ताज्या बातम्या, पाऊस-हवामान अंदाज, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांमधील ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात ब्राह्मण महासंघाने लावले पेशवा रेल्वे स्थानकचे बॅनर
- Thursday July 3, 2025
- Written by Gangappa Pujari
राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या अपडेट्स, क्रीडा- शेतीविषयक बातम्या, पाऊस- हवामान अंदाज, मुंबई पुण्यासह राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...