Maharashtra News Cm Devendra Fadnavis
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pune Development पुणेकरांसाठी 220 Good News; नदी पुनरुज्जीवन ते उड्डाणपूल, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
- Thursday December 11, 2025
Pune Development Plans :पुणे महानगर क्षेत्रात सध्या 220 महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने तब्बल 32,523 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath News : CM च्या 'इशाऱ्या' नंतरही खेळ सुरूच! अंबरनाथमध्ये महायुतीतील संघर्ष पुन्हा उफाळला
- Wednesday November 26, 2025
Ambarnath Mahayuti Conflict Escalates: महायुतीमधील महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील राजकीय कुरघोडी थांबत नाहीय.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्या, काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Friday November 7, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जरांगे पाटील यांच्या जीविताला असलेला हा धोका केवळ वैयक्तिक घटना नसून, तो सार्वजनिक शांतता आणि राज्यातील कायदेशीर शासन व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu: 'देवभाऊंचा मार्ग बंद केला, आता रेल्वे बंद पाडू!' बच्चू कडूंच्या आंदोलनाने नागपुरात अलर्ट
- Tuesday October 28, 2025
Bachchu Kadu Protest: शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांग व्यक्तींच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी 'शेतकरी, शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन' करणारे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case: ''मुलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या!", साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या वडिलांची रडत-रडत मागणी
- Monday October 27, 2025
Satara Doctor Case: साताऱ्यामधील मृत महिला डॉक्टराच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावनिक आणि कठोर मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : मांग गारुडी कुटुंबांची हक्काच्या घरातील पहिली दिवाळी, शेकडो वर्षांचा संघर्ष संपणार!
- Saturday October 18, 2025
तब्बल 100-150 वर्षांपासून कच्च्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मांग गारुडी समाजाच्या नागरिकांना नवीन पक्की घरे मिळवून दिली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Thane Metro ठाणे मेट्रोचा 'ऐतिहासिक' दिवस; 16,000 कोटींचा प्रकल्प 'ट्रॅक'वर, वाचा 13 लाख प्रवाशांना कसा फायदा
- Monday September 22, 2025
Thane Metro Update: ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झालाय. ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुरू होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Pawar News: 'संन्यास नको फक्त उत्तर द्या...', थेट पुरावे दाखवत रोहित पवारांचे बावनकुळेंना आव्हान
- Monday September 8, 2025
MLA Rohit Pawar VS Chandrashekhar Bawankule: "रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्यूत्तर देत मी पुराव्याशिवाय बोलत नाही, हा घ्या पुरावा" म्हणत थेट सभागृहात मांडलेल्या प्रश्नाचा दाखलाच दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: शासकीय कंत्राटदारांना मोठा दिलासा! थकीत बिलांचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- Friday September 5, 2025
मुख्यमंत्र्यांनी सरकारी कंत्राटदारांना नैराश्य झटकून टाका, आत्महत्या करू नका, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून सर्वांची थकीत बिले मिळतील असे आश्वासन दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया
- Thursday August 28, 2025
Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे पाटील त्यांच्या हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं येत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Development News: पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे महाराष्ट्र होणार सुपरफास्ट! मुंबई, पुण्यासह 5 शहरांना मिळणार विकासाची गती
- Tuesday August 19, 2025
Maharashtra Development Key Infrastructure Projects: महाराष्ट्रातील पाच शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा तसेच गती मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: CM फडणवीसांचे 10 मोठे करार! राज्यात 42,892 कोटींची गुंतवणूक; 25 हजार रोजगार निर्मिती
- Tuesday August 19, 2025
राज्यात तब्बल 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 28 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणे शहरात भुयारी मार्गाची उभारणी होणार, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मास्टर प्लॅन!
- Sunday August 17, 2025
शहरामध्ये भूमिगत रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न लवकरच पूर्ण होणार: CM फडणवीसांचा निर्धार
- Friday August 15, 2025
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी या प्रकल्पांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.