Maharashtra Political Latest News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
BMC Election 2026: मुंबईत ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिवडीतील बडा नेता करणार शिंदेंच्या पक्षात प्रवेश
- Saturday January 10, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Dagdu Sakpal News : मुंबईच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune , PCMC Election 2026: गडी,चिल्लर आणि कार्यक्रम! लांडगे नडले, पवार भिडले; पुण्यात जबरदस्त राजकीय ड्रामा
- Saturday January 10, 2026
- Written by Shreerang
Pune Municipal Corporation Election 2026: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. (NCP Alliance) या दोन्ही पक्षांनी शनिवारी म्हणजेच 10 जानेवारी 2026 रोजी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांच्यावर सडकून टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: कोल्हापूर आणि गोकुळच्या राजकारणात खळबळ; सतेज पाटलांचा 'खास' माणूस करणार शिवसेनेत प्रवेश
- Friday January 9, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Kolhapur ZP Election 2026 Updates : कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोकुळ दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..
- Wednesday January 7, 2026
- Written by Naresh Shende
ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेला मुंबई महानगरपालिकेनं परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती वाचा..
-
marathi.ndtv.com
-
PCMC Election: नसबंदीच्या आरोपांनी राजकारण पेटले; अजित पवारांना उत्तर देताना लांडगेंनी काढले बारामतीचे कुत्रे
- Wednesday January 7, 2026
- Edited by Onkar Arun Danke
PCMC Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
"त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने...", रवींद्र चव्हाण-विलासराव प्रकरणावर CM फडणवीसांची सारवासारव, म्हणाले..
- Wednesday January 7, 2026
- Written by Naresh Shende
रवींद्र चव्हाण-विलासराव देशमुख प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली. लातूरच्या प्रचारसभेत फडणवीस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर भाषण..
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election 2026: भाजपसोबत युती केल्याने काँग्रेस नेते भडकले, एकाचे निलंबन; कार्यकारिणी बरखास्त
- Wednesday January 7, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Shreerang
BJP-Congress Alliance in Ambernath: अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्या स्थानिक काँग्रेस नेत्यांवर प्रदेश काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : हिंदुत्ववादी भाजपाचा लातूरमध्ये 'मुस्लीम पॅटर्न', चक्क 7 उमेदवारांना तिकीट; काय आहे कारण?
- Monday January 5, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Latur Municipal Election 2026: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वांना धक्का देत एक नवा राजकीय प्रयोग केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : लातूरमध्ये 'पोस्टर' धडाका; निलंगेकरांना 'रहमान डकैत'ची उपमा, निवडणुकीआधीच राडा
- Friday January 2, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Latur Municipal Election 2026: माजी मंत्री आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर काँग्रेसने अत्यंत बोचरी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महापालिकेत महायुतीला बुस्टर डोस; भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी, वाचा सर्व नावं एका क्लिकवर
- Friday January 2, 2026
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Municipal Election 2026: महानगरपालिका निवडणुकीत राज्यभरातून भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. ही सर्व नावं वाचा एका क्लिकवर
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : सांगलीत महायुतीमधील संघर्ष चिघळला, शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचं घर फोडलं?
- Thursday January 1, 2026
- Written by Onkar Arun Danke
Sangli Municipal Election 2026: सांगली - मिरज-कुपवाडा महापालिका निवडणुकीसाठी राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून मोठा राडा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात भाजपाची 'भाकरी' फिरली! 42 नगरसेवकांचे तिकीट कापले, पाहा कुणाचे नाव यादीतून गायब
- Wednesday December 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Municipal Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने आपला मास्टर प्लॅन तयार केला आहे. या निवडणुकीत तब्बल 42 जणांचे तिकीट पक्षानं कापले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP Candidates for BMC Election 2026: विधानसभा अध्यक्षांच्या घरात दोघांना उमेदवारी, भाजपतर्फे 37 महिला निवडणुकीच्या रिंगणात
- Monday December 29, 2025
- Reported by Sagar Kulkarni
Mumbai Municipal Corporation BMC Election BJP Candidates: भाजपने 29 डिसेंबर 2025 रोजी 68 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 31 पुरूष उमेदवारांचा तर 37 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Nagar Parishad Result 2025 : जालन्यात भाजपाचे कमळ फुलले,पण दानवेंच्या भोकरदनमध्ये 'तुतारी'चा दणदणाट
- Sunday December 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jalna Parishad 2025 Election Result : जालन्यातील तीन नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर
- Friday December 19, 2025
- Written by Naresh Shende
छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. अशातच युती-आघाड्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.