Maharashtra Politics Controversy
- All
- बातम्या
-
Nitesh Rane:'मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना आवरावे', शिंदेचाच नेता असं का म्हणाला? वाद पेटणार?
- Friday January 10, 2025
- Written by Rahul Jadhav
नितेश राणे हे मंत्री आहेत. त्यामुळे ते दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य करणार नाहीत असं विरोधक म्हणत होते.
- marathi.ndtv.com
-
Suresh Khade: 'मी मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो' भाजपचे माजी मंत्री असं का म्हणाले?
- Friday January 10, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. विधानसभेत आमची मोठी संख्या आहे. विरोधक आता गल्ली इतके राहिले आहेत. असंही खाडे म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate: 'बसायला कार्यालय नाही, अधिकाऱ्यांचा पत्ता नाही, तरी मलाच...' कृषी मंत्री भडकले
- Thursday January 9, 2025
- Written by Rahul Jadhav
माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपण कामाला लागलो. आपले दौरे सुरू झाले आहेत. बैठका घेतल्या जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? अजित पवारांनी यावेळी स्पष्टचं सांगितलं
- Thursday January 9, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी जर कोणी दोषी असेल. त्याच्या वरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला सोडलं जाणार नाही अशी भूमीका मांडली आहे.
- marathi.ndtv.com
-
Nitin Bikkad: 'मुंडेंना भेटलो, कराडशी संबध नाही, पण...' बिक्कडांच्या उत्तरानं धसांचीच कोंडी
- Monday January 6, 2025
- Written by Rahul Jadhav
माझ्या गावात मला निलेश घायवाटे याने धमकी दिली होती. हा गुंड प्रवृत्तीचा माणूस कोणाचा आहे? त्याला कोणाचे आशिर्वाद आहेत असा प्रश्न करत त्यांनी सुरेश धस यांच्याकडेच एक बोट केले आहे.
- marathi.ndtv.com
-
Sanjay Gaikwad: निवडणुकीत निसटत्या फरकाने जिंकले, शिंदेंच्या आमदाराने मतदारांना नको ते सुनावले
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
आपला पराभव व्हावा यासाठी पक्षातील नेत्यांची षडयंत्र रचले होते असा आरोप संजय गायकवाड यांनी या आधीही केला होता.
- marathi.ndtv.com
-
Dhas vs Mitkari: सुरेश धसांनी बजावले, तरी अमोल मिटकरी पुन्हा बोलले
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
मिटकरी यांनी पुन्हा एकदा धस यांना लक्ष्य केले आहे. परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावरही मिटकरी यांनी टीका केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : बीडचे वातावरण तापले! धनंजय मुंडे समर्थकांचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या, मागणी काय?
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून जे आक्रोश मोर्चे निघाले आहेत त्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमीका घेतली जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Suresh Dhas: मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक, 3 कोटींची मागणी, 2 कोटींवर डिल, धसांनी सर्वच काढलं
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
पुण्यात संतोष देशमुख यांच्यासाठी झालेल्या आक्रोश मोर्चात सुरेश धस यांनी असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Manoj Jarange:'...तर घराघरात घुसून हाणायचं' जरांगेंची थेट धमकी, वाद पेटणार?
- Saturday January 4, 2025
- Written by Rahul Jadhav
या संपुर्ण प्रकरणात धनंजय मुंडेचा थोडा जरी हात असला तरी त्यांना यापुढे सुट्टी नाही. यात जरा जरी सापडू द्या, त्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
- marathi.ndtv.com
-
Prajakta Mali vs Suresh Dhas : सुरेश धस यांचा यू टर्न, टीकेनंतर 24 तासांमध्ये व्यक्त केली दिलगिरी
- Monday December 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Suresh Dhas on Prajakta Mali : बीड जिल्ह्यातले भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Suresh Dhas: 'प्राजक्ता माळींची पत्रकार परिषद म्हणजे...' सुरेश धस यांनी पुन्हा डिवचलं
- Saturday December 28, 2024
- Written by Rahul Jadhav
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्ता माळी यांचेही नाव घेतले होते. प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात, असं ते म्हटले होते.
- marathi.ndtv.com
-
इन्स्टाग्रामवर वाद, तरुणाला 10- 15 जणांनी बेदम मारलं; नाशिकमध्ये काय घडलं?
- Sunday December 8, 2024
- Written by Gangappa Pujari
घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केले तसेच शहरात कडकडीत बंदही पाळण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.