Maharashtra Tragedy
- All
- बातम्या
-
Kolhapur News: दिवाळीचा बाजार ठरला शेवटचा! भाऊबीजेपूर्वी कोल्हापुरात भाऊ-बहिणीसह तिघांचा रस्त्यावरच मृत्यू
- Tuesday October 21, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kolhapur Accident: दिवाळीमध्ये भाऊबीजेपूर्वी कोल्हापूर-राधानगरी मार्गावर आज (21 ऑक्टोबर) झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Akola: महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना; अकोल्यात उघड्या गटारात नागरिक वाहून बेपत्ता, शोधमोहीम सुरु
- Saturday September 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोला शहरातील टिळक रोड परिसरामध्ये आज, (शनिवार 27 सप्टेंबर) संध्याकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : 'घरी कधी येताय?' असं विचारणाऱ्या लेकीने घेतला गळफास, संभाजीनगरचा धक्कादायक प्रकार
- Wednesday September 10, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Tragedy: वैजापूरहून छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलेले आई-वडिल घरी परतल्यावर त्यांनी मुलीला पाणी मागितले, पण घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain Alert: पुणे, सातारा कोल्हापूर घाटाला ऑरेंज अलर्ट, 24 तासांत 6 जणांचा मृत्यू
- Friday August 29, 2025
- Written by Shreerang
Maharashtra Rain Alert: गेल्या 24 तासात 6 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला असून यात चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली इथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकलची दारे नाही, परप्रांतीयांचे लोंढे बंद करा; राज ठाकरेंच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा
- Monday June 9, 2025
- NDTV
MNS Chief Raj Thackeray on Mumbra Local Accident : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Mukhyadal Mumbra Train Accident : 7 तारखेला वाढदिवस, 9 तारखेला मृत्यू; मुलाच्या बर्थडेपूर्वीच घेतला जगाचा निरोप
- Monday June 9, 2025
- NDTV
Vicky Mukhyadal :विकी मुख्यदल आपल्या कुटुंबासह कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहात होते. इथल्या सिंधू इमारतीतील रहिवाशांना विकी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Local Accident: मुंब्रा लोकल ट्रेन दुर्घटना! CM फडणवीस, शरद पवारांची प्रतिक्रिया; मोठी मागणी केली
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही दुःख व्यक्त केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Elphinstone Bridge : परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही पर्यायी मार्ग देखील वाहतूक पोलीस आणि महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: शनिवार ठरला अप'घात'वार! राज्यात 5 भयंकर दुर्घटना; 15 हून अधिक जणांचा मृत्यू
- Saturday February 22, 2025
- Written by Gangappa Pujari
आज (शनिवार, ता. 22 ) राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनांमध्ये 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Honor killing: जळगावमध्ये सैराट! 3 वर्षानंतर जावयाचा बापा समोरच मुडदा पाडला, गर्भवती मुलीवरही...
- Monday January 20, 2025
- Written by Rahul Jadhav
मुकेशला वाचवण्यासाठी काहीजण पुढे आले. मात्र त्यांच्यावरही या जमावाने हल्ला करत त्यांना जखमी केली.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: तो 18 वर्षाचा... ती 20 वर्षाची... जात आडवी आली अन् त्या गावात 'सैराट' घडलं
- Thursday January 9, 2025
- Written by Rahul Jadhav
लहानपणा पासून एकमेकांना पाहीलेलं. ते दोघे जसे तरुण होत गेले तसे ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांनाच कळलं नाही. पुढे शिक्षणा निमित्ता दोघे ही लातूरला गेले.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani Crime: तिसरी ही लेक झाली, नवरा संतापला अन् 30 वर्षीच्या पत्नी बरोबर भयंकर केलं
- Saturday December 28, 2024
- Written by Rahul Jadhav
ही सर्व घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. ती जळाल्यामुळे तिच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: इन्स्टावर मित्रांना LIVE बोलावलं, तुम्ही आनंदी राहा असं सांगितलं, त्यानंतर भयंकर झालं
- Sunday December 22, 2024
- Written by Rahul Jadhav
हर्षवर्धन विजय सुतार हा तरुण 22 वर्षाचा होता. मुळ करवीर तालुक्यातल्या वरणगे पाडळी या गावचा राहाणारा होता.