Mahayuti In Maharashtra
-
{
- All
- बातम्या
-
रवी राणा-नवनीत राणांना महायुतीचा धक्का; विदर्भातील समन्वय बैठकीआधी काय झालं?
- Tuesday August 13, 2024
- Edited by NDTV News Desk
अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडत आहे. पश्चिम विदर्भातील महायुतीचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
विजयाची निश्चिती असो की नेत्यांची नाराजी, महायुतीची सर्व मदार फडणवीसांवरच
- Tuesday April 16, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Rahul Jadhav
महायुतीने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केलीये. मात्र या सगळ्यात मार्केट आलंय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाला. महायुतीत तीन पक्ष आहेत. भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांनाही फडणवीसांच्या सभा हव्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीचं जागा वाटप अडलं? भाजपचा नवा प्रस्ताव, दादा-भाई काय करणार?
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
गुढीपाडवाही उरकला पण जागा वाटपावर एकमत काही झालेले नाही. त्यात आता भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला एक नवा प्रस्ताव दिला आहे.