जाहिरात

Mahayuti Sabha

'Mahayuti Sabha' - 14 News Result(s)
  • लोकसभेत जे घडले ते...भाजपा कोअर कमिटीत कशावर झाली चर्चा? Inside Story

    लोकसभेत जे घडले ते...भाजपा कोअर कमिटीत कशावर झाली चर्चा? Inside Story

    भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी झालेल्या या बैठकीत कशावर चर्चा झाली? याबाबतची माहिती 'NDTV मराठी'च्या हाती लागली आहे.

  • राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

    राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

    सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते, मात्र  महायुतीच्या उमेदवारांची यावेळी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.

  • Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा

    Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा

    राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं अशी चर्चा आता रंगू लागली आहे.  राज ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या होत्या.

  • VIDEO : मुलुंडमध्ये जबरदस्त राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं ऑफिस फोडले, नेमकं काय घडलं?

    VIDEO : मुलुंडमध्ये जबरदस्त राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं ऑफिस फोडले, नेमकं काय घडलं?

    ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवारी मिहीर कोटेचा यांच्या ऑफिसची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा संशय आहे. संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडमधील आपल्या ऑफिसची तोडफोड केल्याचा आरोप मिहीर कोटेचा यांनी केला आहे.  

  • '4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'

    '4 तारखेनंतर काही दुकानं बंद होणार, त्यातलं सुपारीचं एक दुकान राज ठाकरेंचे'

    महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा होण्या आधी, खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहा आणि त्याच बरोबर राज ठाकरे यांच्यावर टिकेचा हल्ला चढवला आहे.

  • ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो केला त्यांचंच नाव विसरला गोविंदा  

    ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो केला त्यांचंच नाव विसरला गोविंदा  

    यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारसभेदरम्यान मतदानाची तारीख विसरले होते. त्यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.  

  • कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं?

    कट्टर विरोधक एकाच मंचावर, रामदास कदम -वैभव खेडेकर समोरा समोर आले, तेव्हा काय घडलं?

    खेडमध्ये महायुतीची सुनिल तटकरेंसाठी सभा झाली. या सभेत एकाच व्यासपिठावर कदम आणि खेडेकर दिसले. आधी खेडेकर व्यासपिठावर होते. त्यानंतर रामदास कदम यांची एन्ट्री झाली.

  • 'कसं काय पुणेकर... लोक म्हणाले, फक्त धंगेकर'; पुण्यातील भाजपच्या सभेत नेमकं काय घडलं?

    'कसं काय पुणेकर... लोक म्हणाले, फक्त धंगेकर'; पुण्यातील भाजपच्या सभेत नेमकं काय घडलं?

    महायुतीच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक सभांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान बारामती, माढा, सातारा या तीन मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडली.

  • नाशिकमध्ये मोठी घडामोड; स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली भुजबळांची भेट

    नाशिकमध्ये मोठी घडामोड; स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली भुजबळांची भेट

    उद्या शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळाने छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे.

  • 'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं

    'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं

    सध्या भाजपचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटातील माजी आमदार गणपत कदम यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे.   

  • पालघर युवा मेळाव्यात उद्धव ठाकरे टार्गेटवर, साधूंच्या हत्येप्रकरणात पूर्वेश सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    पालघर युवा मेळाव्यात उद्धव ठाकरे टार्गेटवर, साधूंच्या हत्येप्रकरणात पूर्वेश सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    पालघर जिल्ह्यातही युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आज प्रथमच युवा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.

  • महायुतीला दुसरा धक्का, मोहिते पाटलांच्या प्रवेशाने निंबाळकरांसाठी निवडणूक किती आव्हानात्मक?

    महायुतीला दुसरा धक्का, मोहिते पाटलांच्या प्रवेशाने निंबाळकरांसाठी निवडणूक किती आव्हानात्मक?

    धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्याची निवडणूक अधिक रंजक होणार आहे. माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीतर्फे रणांगणात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे.

  • Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका 5 टप्प्यात; तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?

    Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका 5 टप्प्यात; तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?

    महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे या पाच दिवसात राज्यातील विविध भागात निवडणूका पार पडणार आहेत. याशिवाय 4 जूनला मतमोजणी होणार आहे. 

  • भाजपनं शिंदेंचा सन्मान नाही केला तर शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात?

    भाजपनं शिंदेंचा सन्मान नाही केला तर शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात?

    एकनाथ शिंदेंना हव्या असलेल्या जागा जर आता मिळाल्या नाहीत तर शिंदेंसोबत असलेले आमदार, खासदार फटकू शकतात. लोकसभेलाच जर शिंदे त्यांना तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत तर विधानसभेसाठी त्यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळेच लोकसभेला शिंदेंच्या भाजपसोबत किती बार्गेनिंग पॉवर आहे त्यावरच शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;