जाहिरात

Manoharlal Khattar

'Manoharlal Khattar' - 2 News Result(s)
  • हरयाणात आता ओबीसी मुख्यमंत्री, कोण आहेत भाजपचे नायबसिंह सैनी?
    हरयाणात आता ओबीसी मुख्यमंत्री, कोण आहेत भाजपचे नायबसिंह सैनी?

    नायबसिंह सैनी आता जरी खासदार असले तरी सुद्धा ते 2014 मध्ये अंबाला जिल्ह्यातल्या नारायणगड सीटवरुन विधानसभेची निवडणूक लढले. 24 हजार मतांनी त्यांचा विजय झाला. नंतर खट्टर यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही झाले. त्यानंतर 2019 मध्ये पक्षानं त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायला सांगितली, त्यातही त्यांना यश आलं. सैनींना 6 लाख 88 हजार, 629 मतं मिळाली. सैनींच्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्याला त्यांच्या निम्मीही मतं मिळाली नाहीत.

  • लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात राजकीय भूकंप, मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा
    लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात राजकीय भूकंप, मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा

    लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होण्यास काही दिवसांचाच कालावधी उरलाय. त्यावेळी उत्तर भारतातील हरियाणा या भाजपा शासीत राज्यात राजकीय भूकंप झालाय.

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination