Marathi Language Row
- All
- बातम्या
-
Marathi- Hindi Row: भाजप आमदाराकडून मराठीचा अवमान! कार्यालयाची पाटी पुन्हा गुजराती भाषेत केली, मनसे आक्रमक
- Monday July 21, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
मनसे, भाजप नवी मुंबई मधील पदाधिकारी व इतर मराठी माणसांचा दबाव आल्यानंतर ती पाटी गुरुवारी 17 जुलै रोजी मराठीत करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'मला विचारल्याशिवाय कुणीही....' मराठी भाषेसाठी आंदोलन सुरु असताना राज ठाकरेंचा स्पष्ट आदेश
- Tuesday July 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मोठा आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language Row: मराठी भाषेसाठीच्या लढ्याला यश, केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला मोठा निर्णय
- Tuesday July 8, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Marathi Language Row: मराठी भाषेच्या वापर सर्वत्र व्हावा यासाठी मुंबईत आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन सुरु असतानाच गृहमंत्रालयाला मोठं यश आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS Protest: "मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?" CM फडणवीस यांचा पोलिसांवर संताप
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nishikant Dubey: "आमच्या पैशांवर तुम्ही जगताय', हिंदी वादावरुन भाजप खासदार बरळले, थेट ठाकरेंना आव्हान!
- Monday July 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Nishikany Dubey On Hindi Controversy: निशिकांत दुबे यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत मराठीसाठी लढणाऱ्या नेत्यांना जाहीर आव्हान दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Hindi Row: मी युपीचा, महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तथाकथित...' 26/11 मधील कमांडोचा राज ठाकरेंना सवाल
- Sunday July 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Pravin Kumar Teotia On Marathi Hindi Language Row: मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे. मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरेंचे हे तथाकथित योद्धे कुठे होते?
-
marathi.ndtv.com
-
Raj And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत काय घडलं? पाहा 10 जबरदस्त फोटो
- Saturday July 5, 2025
- Reported by Shreerang, Written by Shreerang
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Marathi News Live: केडियांचं वरळीतील ऑफिस तोडणाऱ्यांना अटक
- Saturday July 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde, Onkar Arun Danke
Marathi Language Controversy : सध्या मुंबईत मराठी भाषेवरुन मुद्दा तापला आहे. यानिमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language Row: भाषेवरून वाद सहन करणार नाही! ठाकरे बंधूंना फडणवीसांचा इशारा, मराठी भाषेचा मुद्दा तापला
- Friday July 4, 2025
- Written by Shreerang
Marathi Language Controversy: फडणवीस पुढे म्हणाले की, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. एखादा मराठी माणूस आसाममध्ये व्यापार करत असेल आणि त्याला आसामी भाषा शिकायला वेळ लागेल तर त्याला तिथल्या लोकांनी मारायचं का ?
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या ठाण्यात मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा, प्रसिद्ध इंग्रजी शाळेची मुजोरी ; मनसेचा निर्वाणीचा इशारा
- Monday June 16, 2025
- Written by Shreerang
Thane School Language Row या शाळांमध्ये हिंदी ही दुसरी भाषा म्हणतात आणि मराठी तिसरी भाषा म्हणतात, हे चालणार नाही. आम्ही शाळेला ताकीद दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला शब्द दिलाय की ते लगेच मराठी ही अनिवार्य असेल असा मेसेज ते प्रसारीत करणार आहेत. असे मनसेच्या अविनाश जाधव यांनी म्हटले.
-
marathi.ndtv.com
-
M K Stalin News: 'मराठी' वादात एमके स्टॅलिन यांची उडी! CM फडणवीसांचे नाव घेत PM मोदींना सवाल, म्हणाले...
- Tuesday April 22, 2025
- Written by Gangappa Pujari
MK Stalin On Language Row: केंद्र सरकार सर्व राज्यांना राष्ट्रीय शिक्षण कायद्यात तिसऱ्या भाषेचे सक्तीचे शिक्षण देण्याची आवश्यकता नाही, असे निर्देश देईल का? असा सवाल उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi language Row पहिलीपासून हिंदीचा फायदा काय? राज्य सरकारच्या आदेश काय सांगतो? पालकांनो नक्की वाचा
- Thursday April 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
"मुलांना शिकवताना आपण केवळ भाषा शिकवत नाही, तर त्यांच्या विचारप्रक्रियेचा पायाही घडवत असतो." भाषा हे ज्ञानाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे.