Marathi News Live
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Live Update : पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर भारत आक्रमक
- Saturday May 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra LIVE Updates: राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा- शेतीविषयक अपडेट्स, क्राईम, अपघाताच्या ताज्या बातम्या, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांनी फस्त केले 4 कोटींचे आंबे, तब्बल 45 हजार डझन आंब्यांची विक्री
- Monday April 28, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आंबा महोत्सवामध्ये (Pune Mango Festival) मार्केटयार्ड येथे 60 स्टॉल तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी प्रत्येकी 20 असे एकूण 120 स्टॉल्स 150 उत्पादकांना आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Conclave: निरोगी राहायचं असेल तर काय करावे? आरोग्यतज्ज्ञांनी दिली आरोग्याची गुरुकिल्ली
- Wednesday April 23, 2025
- NDTV
ndtv marathi manch conclave: डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि डॉ. विजय सुरवसे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. एनडीटीव्ही मराठी मंचावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: तरुणांनो जरुर वाचा! पायलट कसं व्हायचं? सेमीकंडक्टर चीप्स क्षेत्रातील संधी अन् भरपूर पगार
- Wednesday April 23, 2025
- Written by NDTV News Desk
NDTV Marathi Manch Conclave: एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात RRP इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष राजेंद्र चोडणकर आणि वायूदूत एज्युकेशन प्रा.लि.चे सीईओ गिरीश कांबळे मान्यवरांना आपल्या क्षेत्रातील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: स्टार्टअप्समधील संधी आणि आव्हाने काय? बँका कशा ठरतील फायदेशीर
- Wednesday April 23, 2025
- Written by NDTV News Desk
NDTV Marathi Manch: एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमातील 'लेट्स स्टार्टअप महाराष्ट्र' या सदरात चितळे उद्योगसमूहाचे इंद्रनील चितळे, सह्याद्री फर्मचे विलास शिंदे आणि एमएससी बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch Conclave : 'मंच'च्या व्यासपीठावर विविध विषयांवर विचारमंथन होणार; कोण होणार सहभागी, काय आहेत विषय?
- Wednesday April 23, 2025
- Written by NDTV News Desk
NDTV Marathi Manch Conclave : 'मंच'च्या या कार्यक्रमात विविध विषयांवर वक्ते आपली भूमिका मांडतील.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : आर्मीतील नोकरी 2 गुणांनी हुकली; उच्चशिक्षित तरुणाने उचलले टोकांचं पाऊल
- Friday March 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dhule News : धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. धिवरे यांना वडील यशवंत माळी यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेसला खिंडार! रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश
- Monday March 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Maharashtra Budget 2025-26 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुंबई मनपाचा मोठा प्लॅन, Zomato सोबत केली हातमिळवणी
- Tuesday March 4, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bachat Gat Mahila News: मुंबई मनपा आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोच करणारी 'झोमॅटो' कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs AUS, Champions Trophy Semi Final: भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तर त्याचा सर्वात जास्त त्रास पाकिस्तानला होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhaava Review: कसा आहे विकी आणि रश्मिकाचा अभिनय असलेला 'छावा', वाचा रिव्ह्यू
- Friday February 14, 2025
- Written by NDTV News Desk
Chhaava Review in Marathi: अजय देवगनच्या भारदस्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एण्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खूश होतो.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh Traffic : महाकुंभासाठी जाणाऱ्यांनी इकडं लक्ष द्या! कुठं आहे ट्रॅफिक जाम? वाचा सर्व अपडेट
- Monday February 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mahakumbh Traffic Update News : महाकुंभाला जाणाऱ्या सर्व भाविकांना सध्या अभूतपूर्व अशी 'ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे. प्रयागराजकडं जाणाऱ्या रस्स्त्यांवर कथितपणे शेकडो किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Crime: रागाने केला घात! चिमुकलीसह आईची विहिरीत उडी, माय- लेकीच्या मृत्यूने वर्धा हळहळलं
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास पतीने सांगितले मात्र पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विवाहितेला मारहाण केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: गुंड गजा मारणेच्या व्हिडिओमुळे थेट जेलवारी, पुण्यात 4 विद्यार्थी अटकेत; प्रकरण काय?
- Friday January 31, 2025
- Written by Gangappa Pujari
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चार महाविद्यालयीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.