Marathi Schools
- All
- बातम्या
-
Marathi School in USA: अमेरिकतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम पुरवणार, आशिष शेलार यांचे आश्वासन
- Friday July 25, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
Marathi School in USA: मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून "मराठीचा संस्कार" आपल्या नव्या पिढीवर व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात.
-
marathi.ndtv.com
-
BMC Schools: मुंबईत हिंदीला पसंती, मराठी पिछाडीवर; महापालिका शाळांची आकडेवारी आली समोर
- Monday July 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे, तर मराठी माध्यम शाळांची संख्या जास्त असूनही विद्यार्थीसंख्या कमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC School : मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेत पहिली ते सातवी, एक वर्ग आणि 1 शिक्षक! कधी जाग येणार?
- Friday June 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
BMC School : हिंदी सक्तीच्या विरोधात राजकारण तापलंय. पण, राजधानी मुंबईतील मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Bhasha : मराठी भाषा यावी म्हणून NRI पालकांची धडपड, अमेरिकेतील विहान कसा पोहोचला आटपाडीतील ZP शाळेत?
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
एकीकडे हिंदी बाबत सक्ती होत असताना दुसरीकडे मात्र युएसच्या विद्यार्थ्याला मराठी शिक्षण मिळावा म्हणून पालकांची धडपड दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi language : मराठी भाषा येत नसल्याची खंत, मुलाला ZPच्या शाळेत शिकवण्याचा NRI दाम्पत्याचा निर्णय
- Wednesday June 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
'मराठी भाषा वाचवा, मराठी शाळा वाचवा' अशी केवळ ओरड करून मराठी भाषा वाचणार नाही. तर त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल करणं गरजेचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Municipal School Closed : मराठी भाषा कशी वाचणार? गेल्या 13 वर्षात 131 मराठी शाळांना लागलं कुलूप
- Wednesday June 18, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र प्रत्यक्षात मराठी शाळांची सद्याची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या ठाण्यात मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा, प्रसिद्ध इंग्रजी शाळेची मुजोरी ; मनसेचा निर्वाणीचा इशारा
- Monday June 16, 2025
- Written by Shreerang
Thane School Language Row या शाळांमध्ये हिंदी ही दुसरी भाषा म्हणतात आणि मराठी तिसरी भाषा म्हणतात, हे चालणार नाही. आम्ही शाळेला ताकीद दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला शब्द दिलाय की ते लगेच मराठी ही अनिवार्य असेल असा मेसेज ते प्रसारीत करणार आहेत. असे मनसेच्या अविनाश जाधव यांनी म्हटले.
-
marathi.ndtv.com
-
Hindi language Row पहिलीपासून हिंदीचा फायदा काय? राज्य सरकारच्या आदेश काय सांगतो? पालकांनो नक्की वाचा
- Thursday April 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
"मुलांना शिकवताना आपण केवळ भाषा शिकवत नाही, तर त्यांच्या विचारप्रक्रियेचा पायाही घडवत असतो." भाषा हे ज्ञानाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune School : तुमची मुलगी सुरक्षित आहे? पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या चेंजिंग रुमध्ये आढळला कॅमेरा!
- Wednesday January 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune School : आपली मुलं शाळेत आहेत म्हणजे ती सुरक्षित आहेत असा पालकांचा समज असतो. पण, या समजुतीला तडा देणारी घटना पुणे शहरात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुख्याध्यापक निघाला हैवान! चिमुरडीच्या मृतदेहानं उघड केलं धक्कादायक रहस्य
- Tuesday September 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
Gujarat Principal kills girl : सहा वर्षांची चिमुरडी शाळेच्या मुख्याध्यापकाचं बोट धरुन रोज शाळेत जात असे. मुलीच्या पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता.
-
marathi.ndtv.com
-
Akshay Shinde Encounter : 'अक्षयला एन्काऊन्टरपूर्वीच तुरुंगात चिठ्ठी आली होती', आईची पहिली प्रतिक्रिया
- Monday September 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Akshay Shinde Encounter : मुख्य आरोपी अक्षय शिंदेची गोळीबाराच्या काही तास आधी तुरुंगात भेट झाल्याची माहिती अक्षयच्या आई-वडिलांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
NDTV मराठीचा दणका! अखेर त्या सातबाऱ्यावरचे 'पाकिस्तान' हे नाव हटवले
- Saturday September 14, 2024
- Written by Rahul Jadhav
विशेष म्हणजे या सातबाऱ्यामध्ये 2019 साली फेरबदल करण्यात आला. त्यावेळीही पाकिस्तान नाव हटवण्यात आले नाही. ते नाव तसेच कायम ठेवण्यात आले.