Marathwada Heavy Rain
- All
- बातम्या
-
Marathwada Rain: जीव मुठीत घेवून 13 जण झाडावर, पुरासमोर NDRF ही हतबल, हेलिकॉप्टर मागवलं पण...
- Tuesday September 23, 2025
- Written by Rahul Jadhav
संपूर्ण मराठवाड्यात सध्या पूरस्थिती पाहायला मिळत आहे. त्याचा सर्वाधिक फटका बीड, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांना बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : आभाळ फाटलं, शेती पाण्याखाली; महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा
- Tuesday September 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain: मराठवाड्यात जलप्रलय! चौघांचा मृ्त्यू, 72 जनावरे दगावली; शेतीचे मोठे नुकसान
- Monday September 22, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Maharashtra Marathwada Rain News: राज्यभरात सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचे थैमान; आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू, पिकांचेही मोठे नुकसान
- Thursday September 11, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Heavy rain in Marathwada : मुसळधार पावसामुळे 12.8 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain Alert: पुणे, सातारा कोल्हापूर घाटाला ऑरेंज अलर्ट, 24 तासांत 6 जणांचा मृत्यू
- Friday August 29, 2025
- Written by Shreerang
Maharashtra Rain Alert: गेल्या 24 तासात 6 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला असून यात चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली इथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Rain: अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून न्यावा लागला मृतदेह
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
Nanded Heavy Rain: तारदडवाडी गावात कुणाचा मृत्यू झाला तर गावातील नाला ओलांडून उंचवठ्यावर अंत्यसंस्कार करावे लागलात.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : राज्यात 5 दिवस पावसाचा मुक्काम! 21 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हेल्पलाईन क्रमांक जाहीर
- Saturday August 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Rain Alert : घराबाहेर पडण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा. कारण हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
उष्णतेची लाट कायम राहणार तर काही ठिकाणी मुसळधार
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
शनिवार पर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा फटका बसण्याचा आंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वेळेला दोन ऋतू राज्यात पाहायला आणि अनुभवायला भेटत आहे.