Maval Loksabha 2024
- All
- बातम्या
-
'अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही' निकाला आधीच आरोपांच्या फैरी
- Tuesday May 21, 2024
- Written by Rahul Jadhav
मावळचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले नाही असा आरोप बारणे यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
दादांची 'दादागिरी'! 'गंमत-जंमत कराल तर याद राखा, तुमचा बंदोबस्तच करेन'
- Friday May 10, 2024
- Written by Rahul Jadhav
याद राखा, तुमचा बंदोबस्त करेन अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना थेट धमकीच दिली आहे. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दात सुनावले आहे.
- marathi.ndtv.com
-
दहावी पास, दोन वेळा खासदार, शिंदेंच्या उमेदवाराची संपत्ती 1 अब्ज 31 कोटी 85 लाख
- Thursday April 25, 2024
- Written by Rahul Jadhav
एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराच्या संपत्तीचे आकडे समोर आल्याने अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 साली त्यांच्याकडे 66 कोटींची संपत्ती होती. त्यात गेल्या दहा वर्षात भरमसाट वाढ झाल्याचे समोर आले आहे.