Mns Chief Raj Thackeray News
- All
- बातम्या
-
Thane News: इथं भैय्या लोकांचीच चालणार! ठाण्यातील माजोरड्या रिक्षाचालकाची राज ठाकरे, अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
- Monday November 24, 2025
Death Threat to Raj Thackeray and Avinash Jadhav: गाडी लावण्यावरुन वाद झाल्यानंतर एका रिक्षा चालकाने ही धमकी दिल्याचं समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली 'मन की बात'
- Thursday March 14, 2024
पक्षाची दुरावस्था पाहता नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली. आतापर्यंत मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या अनेक आमदार आणि नगरसेवकांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. सद्यपरिस्थितीत मनसेतून बाहेर पडलेले अनेक नेते सत्ताधारी पक्षात आहेत, तर काहीजणं चांगल्या पदावरही आहेत. आजच्या लेखात मनसेतून बाहेर पडलेल्या नेत्यांचा घेतलेला आढावा...
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात मनसेला मोठा धक्का, वसंत मोरेंचा अखरेचा 'जय महाराष्ट्र'
- Tuesday March 12, 2024
एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो...त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. वसंत मोरेंच्या ह्या ओळी त्यांची मनसेत होत असलेली घुसमट दाखवणाऱ्या आहेत. ह्याच पोस्टमध्ये मोरेंनी 'मर्यादेच्या बाहेर' आणि 'अपेक्षा' असे दोन शब्द हे रेड केलेले आहेत. याचाच अर्थ असा की त्यांचा ह्या तक्रारीवर जास्त भर आहे.