Mns Pune News
- All
- बातम्या
-
Mumbai BMC Elections 2026 Live: पुण्यात काँग्रेस- ठाकरे गटाची युती! जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला
- Monday December 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Local Body Election LIVE Updates: राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधू एकत्र, पण काँग्रेसचे स्वबळ महायुतीच्या पथ्यावर !
- Wednesday December 24, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Raj-Uddhav Thackeray Alliance : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्धव आणि राज ठाकरे यांनी गुरुवारी केली .
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'मुळशी पॅटर्न'च्या 'पिट्या भाई'ने मनसे सोडली; 'राष्ट्र प्रथम' म्हणत राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
- Tuesday November 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News: 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) या सुपरहिट चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या 'पिट्या भाई'ची भूमिका साकारणारे अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) 'जय महाराष्ट्र' केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'मधील पिट्याभाईला सर्वांसमोर झापलं! नेमका विषय काय?
- Thursday November 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray in Pune: रमेश परदेशी याच्याबरोबरच, राज ठाकरे यांनी पुणे आणि परिसरातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या निष्क्रियतेबद्दल चांगलेच फैलावर घेतले.
-
marathi.ndtv.com
-
MNS: मनसेच्या दणक्यानंतर मुजोर मारवाडी दुकानदार रातोरात गायब, दुकानही बंद
- Thursday July 17, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Shreerang
Marathi Language Controversy: विक्रोळी स्टेशन परिसरात सोनावणे चाळीमध्ये लकी आयुर्वेदिक भांडार नावाचे हे दुकान आहे. 'विक्रोळीतील सर्वात जुने आणि विश्वसनीय आयुर्वेदिक औषधाचे दुकान' असे या दुकानाच्या बोर्डवर लिहिण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'मला विचारल्याशिवाय कुणीही....' मराठी भाषेसाठी आंदोलन सुरु असताना राज ठाकरेंचा स्पष्ट आदेश
- Tuesday July 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मोठा आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : राज-उद्धव यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, मनसे कार्यकर्त्याचा घराबाहेर राडा
- Thursday July 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागात राहतो. राज आणि उद्धव एकत्र येण्यावरून सोमणने ही पोस्ट शेअर केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : विषय एक आंदोलने दोन, राज यांच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार?
- Thursday June 26, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Onkar Arun Danke
Hindi Language Controversy : पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती हा या मुद्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश
- Friday June 20, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Uddhav Raj alliance latest news : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
'मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण राज...' उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- Thursday June 19, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Shivsena 59th Anniversary: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ मतभेद विसरुन एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray News: काम न करणारे विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष तत्काळ बदलणार, महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे भाकरी फिरवणार
- Monday June 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj Thackeray : जे विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्ष काम करत नाहीत अशांना पदावरून हटवलं जाणार हे आता स्पष्ट होतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसेत अनेक अंतर्गत बदल होतील असे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.