Monsoon Forecast
- All
- बातम्या
-
Monsoon Update : पुढील आठवडाभर राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे संकेत, हवामान विभागाकडून अलर्ट
- Sunday May 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
22 मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Forecast: मुंबई, ठाण्यासह 'या 'जिल्ह्यांत पावसाची शक्यता, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 14 ते 18 मे दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह वीज आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; महाराष्ट्रात कधीपर्यंत बरसणार? जाणून घ्या तारीख
- Monday October 7, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?
- Saturday June 29, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Delhi Rain Update: हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी (27 जून) सकाळी 8:30 वाजेपासून ते शुक्रवारी (28 जून) सकाळी 8:30पर्यंत या 24 तासांत 228.1 मिमी पाऊस पडला. 88 वर्षांनंतर जून महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी जून 1936 मध्ये 24 तासांत 235.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.