Mumbai Assembly Seats
- All
- बातम्या
-
Nawab Malik : राष्ट्रवादी की अपक्ष? नवाब मलिक कोणत्या चिन्हावर लढणार? अखेर संभ्रम संपला!
- Monday November 4, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Nawab Malik : मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'दाऊदचा साथीदार आता शेलार, फडणवीसांचा बेस्ट फ्रेंड', उबाठा सेनेची जोरदार टीका
- Tuesday October 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.
- marathi.ndtv.com
-
ठाकरे विरुद्ध शिंदे, पवार विरुद्ध पवार! किती आणि कोणत्या मतदार संघात भिडणार?
- Friday October 25, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवार गट वरचढ ठरला होता. तीच कामगिरी करण्याचे आव्हान आता या दोन्ही पक्षांकडे असेल. तर शिंदे आणि अजित पवारांना आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबईमध्ये महायुतीत मोठा भाऊ कोण? शिंदेंची सेना की भाजप? राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा?
- Friday October 18, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबई आणि शिवसेना हे नेहमीच समिकरण राहीलं आहे. मुंबईत शिवसेनेनं आतापर्यंत भाजपपेक्षा जास्त जागा लढवल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
मविआतला मुंबईतल्या 'त्या' जागांवरचा तिढा सुटला, ठाकरेंच्या पारड्यात कोणती जागा?
- Wednesday October 16, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडीत मुंबईतल्या काही जागांवर तोडगा निघाला नव्हता. मात्र आता त्या जागांवर एकमत झाल्याचे समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
कोकणात भाजपचे नमते? शिंदेंच्या सेनेला झुकते माप,भाजपच्या पदरात किती जागा?
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात भाजप मोठी तडजोड करण्याच्या तयारीत आहेत. कोकणात जागा वाटपामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं माप देण्याचा जवळपास निर्णय झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? वाचा कोणता पक्ष किती जागा लढणार?
- Tuesday October 8, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती लागला आहे.
- marathi.ndtv.com
-
'भिवंडी लोकसभा निवडणूकीत मोदी साहेबांच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला ?'
- Sunday September 29, 2024
- Written by Rahul Jadhav
तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा आमच्याशी करुन नका, ते काम तुम्ही जास्त चांगले करता. तुम्ही आधी सुधारा अशा शब्दात भाजप नेते नरेंद्र पवार यांनी शिंदेंच्या नेत्यांना फटकारले आहे.
- marathi.ndtv.com
-
आघाडीत वादाची ठिणगी? राष्ट्रवादी विरुद्ध समाजवादी, दोघेही 'या' जागांवर अडले
- Thursday September 26, 2024
- Written by Rahul Jadhav
आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे काही जागांवर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षांनी या जागा सोडण्यास नकार दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
श्रीवर्धन मतदार संघावर काँग्रेसचा दावा, ठाकरे जागा सोडणार?
- Wednesday September 18, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेकडेही सध्या तगडे उमेदवार या मतदार संघात आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडेल याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री शिंदे मुंबईत ताकद दाखवणार? ठाकरेंना थेट भिडणार,'या' जागांची केली मागणी
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेनेतल्या फुटीनंतर मुंबईत ठाकरेंची की शिंदेंची ताकद हे या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी बाजी मारत चार पैकी तीन जागांवर विजय मिळवला.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचा जागा वाटपाचा प्रस्ताव तयार, किती जागांवर केला दावा?
- Wednesday August 21, 2024
- Written by Rahul Jadhav
हा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिला जाणार आहे. त्यानंतर त्यातल्या किती जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील हे स्पष्ट होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
ठाकरेंचं ठरलं! मुंबईतल्या कोणत्या जागा लढणार? यादी आली समोर
- Thursday July 18, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबईतल्या किती आणि कोणत्या जागा लढायच्या हेही ठरवले आहे. त्यानुसार महाविकास आघाडीच्या बैठकीत तसा ठराव ठेवून त्या जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही राहाणार आहे.