Mumbai Cyber Crime
-
{
- All
- बातम्या
-
Cyber Crime News: राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लग्नपत्रिका पाठवली, अन्...; सायबर चोरांचा मोठा डाव
- Thursday June 4, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Crime News: वसई-विरारमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी अनिल गुरव यांचा मोबाईल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
NEET Paper Leak: 'नीट'मध्ये कोऱ्या उत्तरपत्रिकेचा खेळ? उत्तरं भरण्यासाठी 20 लाखांचा रेट, वाचा कसं चालतं रॅकेट
- Wednesday June 3, 2026
- Written by Onkar Arun Danke
NEET Paper Leak : नीट परीक्षेत पेपर लीकच्या घटनांनी आधीच खळबळ उडाली असताना आता कॉपी किंवा गैरव्यवहाराची एक अशी 'मोडस ऑपरेंडी' समोर आली आहे,
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: भाजपा आमदार किसन कथोरे यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक, हॅकर्सचा आमदारांच्या नावाने धुमाकूळ
- Thursday May 28, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Badlapur News: भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून त्यांच्या नावाने 55 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईत 'हनीट्रॅप' अन् सायबर फ्रॉडचा थरार! 'बंबल' ॲपवरील मैत्री पडली महाग; तरुणाला लाखोंचा गंडा
- Friday May 22, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Honeytrap Fraud: मुंबईतील भायखळा येथील इंटिरियर डिझायनरला 'बंबल' (Bumble) या डेटिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल 21.5 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: म्यानमारमधून सुटका होताच मायदेशी परतले..नवी मुंबईत आरोपींनी केलं सर्वात मोठं कांड, पुणे पोलीस अन्..
- Monday May 11, 2026
- Written by Naresh Shende
पुन्हा सायबर गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivali News: पतीला 71 लाखांचा गंडा घातला, पत्नीच्या सतर्कतेमुळे बोगस CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, प्रकरण काय?
- Friday April 3, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
डोंबिवलीमध्ये सायबर फसवणुकीचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे.सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी करत दोन जणांनी डोंबिवलीतील महेश आगारकर यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून 71 लाख रुपये उकळले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: बँकॉक, म्यानरमध्ये ट्रेनिंग! मुंबईत कोट्यवधींची फसवणूक, मोठ्या सायबर टोळीचा पर्दाफाश
- Friday April 3, 2026
- Written by Gangappa Pujari
मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्याकडून २,०९,३०,५३७ रुपये उकळले.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: एक चूक अन् आयुष्यभराची कमाई गेली! ATS अधिकारी बनून वृद्धाला लुटलं, 1.54 कोटी गमावले
- Thursday April 2, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
आरोपींनी स्वतःला ATS अधिकारी असल्याचे भासवून अटक व पोलीस कारवाईची धमकी देत, संपत्ती व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ही रक्कम उकळल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : डोंबिवलीकरांनो सावध राहा; 'महानगर गॅस कनेक्शन'च्या नावाखाली व्यापाऱ्यासोबत मोठा फ्रॉड
- Monday March 16, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
डोंबिवलीत सायबर गुन्हेगारांनी ‘महानगर गॅसचे जुने कनेक्शन बंद होणार’ असे सांगत एका कपडे व्यापाऱ्याची मोठी फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी! फार्मा कंपनीच्या झोनल मॅनेजरनं बदनामीच्या भीतीने संपवलं जीवन
- Monday March 16, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Pravin Vitthal Wakchoure
Kalyan Crime News: कल्याणमध्ये सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून फार्मा कंपनीच्या मॅनेजरने आत्महत्या केली. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: धक्कादायक! 'गॅस बिल भरा अन्यथा कनेक्शन कापणार'; एका मेसेजने डोंबिवलीतील महिलेचं बँक खातं रिकामं!
- Friday March 13, 2026

Dombivli News: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे गॅस पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने सर्वसामान्यांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. याच भीतीचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी आता फसवणुकीची नवी पद्धत शोधून काढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
गॅस टंचाईत सायबर गु्न्हेगारांचा सुळसुळाट! 4 दिवसात 26 लाख लुटले; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं
- Friday March 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Mahanagar Gas Cyber Fraud: मुंबईत गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी 4 दिवसांत 26 लाखांहून अधिक रुपये लुटले आहेत.