Mumbai Fire News
- All
- बातम्या
-
Navi Mumbai News: आगीच्या दुर्घटनेनंतर खबरदारी! NMMTने 'त्या' सर्व बसेस परत मागवल्या
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
बॅटरी पॅकच्या सीलबंद स्वरूपामुळे आग वेगाने वाढली. त्यानंतर देखभालीसाठी उभ्या असलेल्या जवळच्या तीन डिझेल बसमध्ये आग पसरली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : नवी मुंबई घणसोली बस डेपोमध्ये आगीचा भडका; 4 इलेक्ट्रिक बससह दोन डिझेल बस जळून खाक
- Wednesday June 4, 2025
- NDTV
या घटनेमुळे घनसोली आगारातील सुरक्षाव्यवस्था, शॉर्टसर्किटविरोधी उपाययोजना, चार्जिंग स्टेशनच्या देखभालीची पद्धत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : प्रियकरासोबत पिस्तुलातून सुटलेली गोळी मानेत अडकली; मुलगी गंभीर जखमी
- Saturday May 31, 2025
- Written by NDTV News Desk
आरोपी प्रियकर दिनेश धोडीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडे पिस्तूल कुठून याचा शोध सुरू आहे. आज आरोपी दिनेश धोडीला पोलीस पालघर न्यायालयात हजर करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Heat News : उष्णता इतकी वाढलीय की लागू शकते आग, महापालिकेने दिला इशारा
- Monday May 5, 2025
- NDTV
या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालयाने (Directorate General FS, CD & HG, New Delhi) दिनांक 1 मे 2025 रोजी परिपत्रक प्रसारित केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC News: अग्निशमन जवानांच्या अद्ययावत प्रशिक्षणासाठी देशातलं पहिलं प्रशिक्षण केंद्र कांदिवलीत
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
अद्ययावत प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून कांदिवली येथे उभारण्यात येणारे अग्निशमन प्रशिक्षण केंद्र हे देशातील पहिले अद्यावत प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
'गणपत गायकवाड यांची चेकअपच्या नावाखाली भाजपा आमदाराच्या फार्म हाऊसवर पिकनिक'! गंभीर आरोपानं खळबळ
- Tuesday January 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराला आता वर्ष होत आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 'कचऱ्याच्या कंत्राट'चा वाद, बेछुट गोळीबार, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक अटकेत
- Sunday January 12, 2025
- NDTV
नवी मुंबई मधील एपीएमसी मार्केट मध्ये दिवसाला मोठ्या प्रमाणात करोडोची आर्थिक उलाढाल होत असते. या मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर धंदे सुद्धा चालू आहेत.परंतु पोलीस मात्र दुर्लक्ष करत आहेत
-
marathi.ndtv.com
-
सर्वात महागड्या इमारती मात्र आग विझवण्यासाठी KDMC कडे यंत्रणाच नाही
- Tuesday November 26, 2024
- Edited by Onkar Arun Danke
कल्याणमधील उच्चभ्रू वर्टेक्स सॉलिटीयर या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केले. बघता बघता ही आग 3 मजल्यावर पसरली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro Station Fire : बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, वाहतूक स्थगित
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro Station Fire : मुंबईत नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी मेट्रो स्टेशनला आज दुपारी (शुक्रवार, 15 नोव्हेंबर) आग लागली.
-
marathi.ndtv.com
-
Breaking News : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
- Saturday October 12, 2024
- Reported by Akshay Kudkelwar
बाबा सिद्दिकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड त्यांच्यावर फायर झाल्याचं कळतंय. जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.