Mumbai Latest News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
चर्चा तर होणारचं! वानखेडेत सचिन-मेस्सीनं एकमेकांना दिलं 'हे खास गिफ्ट, यात लपलंय 1 सीक्रेट, तुम्ही पाहिलं का?
- Sunday December 14, 2025
जेव्हा सचिन तेंडुलकर मेस्सीला वानखेडे मैदानात भेटला, तेव्हा अख्खं स्टेडिअम सचिन अन् मेस्सीच्या घोषणेनं दुमदुमलं. पण एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पाहा व्हायरल व्हिडीओ..
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! 'या' मार्गामुळे प्रवास होणार सुखकर अन् सुसाट
- Saturday December 13, 2025
रेल्वेच्या आवश्यक परवानग्या मिळवण्यास कालावधी लागल्याने प्रारंभी विलंब झाला. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम 2022 पासून सुरू झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Goa Fire : 25 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? क्लब मालक 'या' देशात फरार, मुंबईचं काय आहे कनेक्शन?
- Monday December 8, 2025
6 डिसेंबरच्या रात्री नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता क्लबच्या मालकाने गुपचूप भारत सोडून पळ काढला आहे. अशातच मुंबईचं कनेक्शन उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Flights Tickets : विमानाच्या तिकीटांची मनमानी भाडेवाढ थांबणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाचा सर्व नियम
- Saturday December 6, 2025
Flights Tickets : केंद्र सरकारनं हवाई भाडे नियंत्रित ठेवण्यासाठी आणि प्रवाशांचे शोषण थांबवण्यासाठी कठोर नियमावली लागू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल
- Saturday December 6, 2025
गायिका,अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर मेघा कौर सध्या तिच्या कोणत्याही म्युझिक,व्हिडिओ किंवा चित्रपटामुळे नाही,तर एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IndiGo ला सरकारचा शेवटचा इशारा, प्रवाशांचे अडकलेले पैसे कधी परत मिळणार परत? वाचा सविस्तर
- Saturday December 6, 2025
IndiGo Crisis: केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने (MoCA) देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या IndiGo ला मोठा आणि कडक इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Video: पोलिसांसमोरच टोईंग व्हॅनवरून बाईक खाली उतरवली; चूक कुणाची?
- Saturday December 6, 2025
मुंब्रा परिसरात अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्र्यात घडलाय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
-
marathi.ndtv.com
-
Home Loan तुमच्या होम लोन आणि कार लोनचा EMI किती कमी होणार? RBI च्या निर्णयाचा कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
- Friday December 5, 2025
Repo Rate EMI Calculation: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करून, होम लोन, ऑटो लोन (कार लोन) आणि पर्सनल लोनच्या मोठ्या हप्त्यांचा भार सहन करणाऱ्या मध्यमवर्गाला दिलासा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- Saturday November 29, 2025
Holiday in Maharashtra on 2 December: पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. हा सुट्टीचा नियम मतदार क्षेत्राबाहेर कामाची जागा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू असेल, म्हणजेच मतदार म्हणून नाव असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही सुट्टी मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra Prayer Meet: बापमाणूस गेला! बॉबीनं चेहरा लपवला, सनी भावुक, आर्यमननं जपला कुटुंबाचा मान
- Friday November 28, 2025
Dharmendra Prayer Meet: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर (Dharmendra Death) मुंबईतील ताज लँड्स एंड येथे प्रार्थना सभेचं (Prayer Meet) आयोजन करण्यात आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: बदलापुरात शिंदे गटाने अतीच केलं! नगरपरिषद निवडणुकीत वामन म्हात्रेंचीच चर्चा
- Tuesday November 25, 2025
शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाणेकरांचा घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीविरोधात एल्गार; मशाल घेऊन रस्त्यावर उतरणार
- Tuesday November 25, 2025
मुंबई, ठाणे आणि मीरा-या भाईंदरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या वाहनांचा संथ प्रवास, मेट्रो आणि रस्ते विस्ताराच्या कामांमुळे निर्माण झालेली अडचण आणि खड्डेमय रस्त्यांमुळे रोज प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: बलात्काराच्या आरोपीला लग्नासाठी जामीन! ठाणे कोर्टाचा निर्णय; कारणही महत्त्वाचं
- Monday November 24, 2025
Thane News: 21 नोव्हेंबर रोजी, विशेष न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले. दोन्ही पक्षांनी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तक्रारदार तरुणीने देखील न्यायालयात उपस्थित राहत लग्नास आपली सहमती दर्शवली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईकरांना दिलासा! सांताक्रुझ ते बीकेसी फक्त 5 मिनिटांत
- Wednesday November 19, 2025
Mumbai News: पूर्वी केबल-स्टेड पुलाच्या बांधकामामुळे काही भागांवर काम मंदावले होते. मात्र आता प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे सांताक्रुझ ते बीकेसीचे अंतर फक्त 5 मिनिटांत पार करता येणार आहे.