Mumbai Nashik Highway News
- All
- बातम्या
-
Thane News: मुंबई-नाशिक हायवेवर मोठी कारवाई! तब्बल 2,364 बॉक्स दारू सापडली; 2,00,30,800 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Friday March 13, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Thane News: मुंबई-नाशिक हायवेवर पडघा टोल नाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई! 2 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त, 16 चाकी वाहनासह दोघांना अटक. वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Nashik News: मुंबई-नाशिक प्रवास 1 तासाने घटणार! ई- एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर
- Monday November 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure, Edited by Pravin Vitthal Wakchoure
मंत्री भुजबळ यांनी शासनाकडे हे परिपत्रक तातडीने काढण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, राज्य शासनाने 22 ऑगस्ट 2025 रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले आणि नुकतीच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडींची अजित पवारांनी घेतली दखल, अधिकाऱ्यांना 10 दिवसांचा अल्टिमेटम
- Friday August 2, 2024
- Edited by NDTV News Desk
Mumbai-Nashik Highway Traffic : सध्या या महामार्गावर आसनगाव, वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळही 8 ते 10 तासांवर पोहोचला आहे.