Mumbai Police Investigation
- All
- बातम्या
-
Puja Khedkar Mother Exclusive: दिलीप खेडकरांशी मी बोलत नाही! पोलिसांवर कुत्रे सोडल्याच्या आरोपावर पूजा खेडकरच्या आई मनोरमा काय म्हणाल्या ?
- Tuesday October 7, 2025
मनोरमा खेडकर यापूर्वी शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या की, तो माझ्या शेतातला आहे आणि माझ्या प्रोटेक्शनसाठी मी ती बंदूक काढली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Train Blasts: सगळे निर्दोष मग स्फोट घडवले कोणी? निकालावर कायदे तज्ज्ञांनीही व्यक्त केले आश्चर्य
- Monday July 21, 2025
Mumbai Blast: 2006 च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात 189 लोकांचा बळी गेला होता, तर 800 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : व्हायरल पोस्टने वाट लागली, महिन्याला 5 ते 8 लाख कमावणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा दणका
- Thursday June 12, 2025
Lenskart Product Head Rahul Rupani LinkedIn Post : लेन्सकार्ट कंपनीचे प्रोडक्ट हेड राहुल रुपानी यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये बीकेसी परिसरातील रिक्षावाले रिक्षा न चालवता महिन्याला 5-8 लाख रुपये कमावत असल्याचे म्हटले होते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: पोलीस हेड कॉन्स्टेबलही करणार गुन्ह्यांचा तपास, गृह विभागाचा सर्वात मोठा निर्णय
- Friday May 16, 2025
साधी फसवणूक यासारख्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास हेड कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी करू शकतील. त्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मासह बॉलिवूडच्या या कलाकारांना धमकी, तक्रार दाखल - सूत्र
- Thursday January 23, 2025
Kapil Sharma Death Threats : ईमेलद्वारे बॉलिवूड कलाकारांना धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आलंय, ईमेलच्या शेवटी बिश्नोईच्या नावाचाही उल्लेखही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित ईमेल पाकिस्तानातून पाठवण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणारा शूटर कसा सापडला? वाचा मुंबई पोलिसांच्या तपासाची Inside Story
- Monday November 11, 2024
Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर तब्बल महिनाभरानंतर मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय.
-
marathi.ndtv.com
-
दोन दिवसांनी तलावात सापडला तरुणाचा मृतदेह, प्रेयसीच्या हत्येमागचे वाढले गूढ
- Friday August 9, 2024
अक्षता म्हात्रे सामूहीक बलात्कार आणि खून प्रकरण, त्यापाठोपाठ घडलेले यशश्री शिंदे हत्या प्रकरण यामुळे नवी मुंबई परिसरात आधीच चिंतेचे वातावरण आहे