Mumbai Political Leaders
- All
- बातम्या
-
IT notice to Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांना Income Tax ची नोटीस; शिरसाटांचा एकूण संपत्ती किती?
- Thursday July 10, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
आयकर विभागाच्या नोटीसला कायदेशीररित्या उत्तर देऊ, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. आयकर विभाग अशा नोटीसा पाठवत असतं. 9 जुलै रोजी मला नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं होतं, मात्र मी वेळ वाढवून मागितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS News: मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेसोबत MNS नेत्याच्या मुलाची गैरवर्तवणूक, पाहा धक्कादायक Video
- Monday July 7, 2025
- Written by Rahul Jadhav
पण प्रकरण इथेच थांबले नाही. राजश्रीने आणखी एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.
-
marathi.ndtv.com
-
Assembly session: विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक होणार, रणनिती ठरली
- Monday July 7, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे आता थेट सभागृहात अध्यक्षांना जाब विचारला जाणार आहे. तशी रणनिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडे सतत गॉगल लावून का फिरतात?
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
Dhananjay Munde on Sandeep Kshirsagar :धनंजय मुंडे हे अज्ञातवासातून बाहेर पडले असून सोमवारी त्यांनी याच प्रकरणासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंडे हे डोळ्यावर गॉगल लावूनच संवाद साधत होते.
-
marathi.ndtv.com
-
Devang Dave : मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी, गाडीवर 'आमदार' स्टीकर; भाजपचा 'VIP' कार्यकर्ता अडचणीत
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
त्यांच्याकडून आधाराची गरज होती! राज ठाकरेंच्या विधानाने संजय राऊत कमालीचे दुखावले
- Friday May 16, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
शिवसेनेत असल्यापासून संजय राऊत (Shivsena UBT Leader Sanjay Raut) यांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसे पक्ष काढल्यानंतरही दोघांमधील सख्य चांगले होते.
-
marathi.ndtv.com
-
Zeeshan Siddiqui : 'जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू'; बाबा सिद्दीकींचा मुलगा टार्गेटवर, कुणी दिली धमकी?
- Tuesday April 22, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना ईमेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
April Fool: 'मतदारांच्या डोळ्यात फेकली धूळ, भाऊ,भाई ,दादा म्हणतात एप्रिल फूल' हे ट्वीट चर्चेत का?
- Tuesday April 1, 2025
- Written by Rahul Jadhav
मतदारांच्या डोळ्यात फेकली धूळ, भाऊ, भाई , दादा म्हणतात एप्रिल फूल... अशी पद्धतीचे पोस्ट करत त्यांनी महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: राज ठाकरेंची अजित पवारांशी तुलना, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या ट्वीटने ट्वीस्ट
- Monday March 31, 2025
- Written by Rahul Jadhav
तसं पाहीलं तर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कधी ही जमलं नाही.त्यांनी नेहमीच अजित पवारांवर टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Kanal: 'कुणाल कामराचा मुंबईतच काय महाराष्ट्रात शो होवू देणार नाही' राहुल कनाल यांचा इशारा
- Tuesday March 25, 2025
- Written by Rahul Jadhav
कुणाल कामरासारखी लोकं कुठल्यातरी नशेच्या प्रभावाखाली, रात्री असं बोलतात आणि सकाळी विसरून जातात, असं राहुल कनाल म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena Rada: शिंदेंच्या उपशहर प्रमुखाला महिलेने कानफटवले, शिंदेंच्या सेनेत चाललंय काय?
- Monday March 24, 2025
- Written by Rahul Jadhav
अहिल्या बाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले आमने सामने आले. राणी कपोते यांनी तू मला शिव्या का देतो माझ्यासोबत गैरवर्तन काय करतो. असं म्हणत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला.
-
marathi.ndtv.com
-
Opposition Leader : अजय चौधरी विरोधी पक्षनेते? विधानसभेत नेमकं काय घडलं?
- Tuesday March 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vidhan Sabha Opposition Leader : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांची विरोधी पक्षनेते निवड झाली का? अशी चर्चा विधानसभेत रंगली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Budget: 'गुलाबी जॅकेट सोबत लाडक्या बहिणीही अर्थसंकल्पातून गायब' विरोधकांचं वर्मावर बोट
- Monday March 10, 2025
- Written by Rahul Jadhav
वीज दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या बाबत चकार शब्दही या बजेटमध्ये काढण्यात आलेला नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Bhaiyyaji Joshi : 'माझी मातृभाषा मराठी, मुंबईत येणाऱ्या सर्वांनी... ' वादग्रस्त वक्तव्यावर भैय्याजी जोशींचं स्पष्टीकरण
- Thursday March 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bhaiyyaji Joshi on Marathi Language : आपल्या वक्तव्यावर राजकीय वाद पेटल्यानं अखेर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआकडून नाव निश्चित, आदित्य नाही तर 'या' नेत्यावर शिक्कामोर्तब
- Tuesday March 4, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलं आहे.