Mumbai Traffic Alert
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai News: दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Thursday May 28, 2026
- Written by Naresh Shende
दादर वाहतूक विभागाच्या हद्दीतील दादर पश्चिम व दादर पूर्व यांना जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहने पूर्णत: टिळक ब्रिज व करी रोड ब्रिजकडे वळवण्यात आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : नाशिकच्या 'या' भागात मोठं ट्रॅफिक जॅम, मुंबईहून धुळ्याकडे जाणारी हजारो वाहने अडकली, कारण काय?
- Thursday April 2, 2026
- Written by Naresh Shende
नाशिक शहरातील द्वारका सर्कल परिसरात गेल्या दोन तासांपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबई पोलिसांत 'हफ्ता-नेक्सस'? वसुलीचा व्हिडिओ व्हायरल; कोंडीने नागरिक त्रस्त, तर पोलीस 'वसुली'त व्यस्त
- Friday February 6, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नवी मुंबईत एका बाजूला वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले असतानाच, दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर 'हफ्ता-नेक्सस'चे गंभीर आरोप होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Traffic: "बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल, टोल वाढवायचा..", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट Viral
- Thursday February 5, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. अशातच मराठी अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, कधी अन् कुठे? वाचा संपूर्ण 'रोडमॅप'
- Wednesday December 24, 2025
- Written by Naresh Shende
विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 राेजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 राेजी रात्री 12 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune-Mumbai Traffic Alert: पुण्यातील 'या' भागात अवजड वाहनांना नो एन्ट्री, कुठे आणि कधी असणार निर्बंध? वाचा एका क्लिकवर
- Thursday October 9, 2025
- Written by Shreerang
Pune Latest News Update: हा निर्णय पुणेकरांच्या सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Bhide Bridge Traffic News: दिवाळीच्या निमित्ताने भिडे पुलावरून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीस परवानगी
- Thursday October 9, 2025
- Written by Shreerang
Pune News: वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात विश्रामबाग आणि डेक्कन वाहतूक विभागांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IMD Pune Rain Alert: दसऱ्यानंतरही पावसाचे सीमोल्लंघन नाही, 5 ऑक्टोबरपर्यंत पुण्याला झोडपून काढणार
- Friday September 26, 2025
- Written by Shreerang
Mumbai and Pune Rain Alert: दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain Upate : मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा, ठिकठिकाणी पाणा साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
- Monday September 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुढील तीन तास मुंबईसह उपनगरात तुफान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही होत असल्याचं दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pothole Problem: खड्डे बुजवण्यासाठी अश्मयुगीन तंत्रज्ञानाचा वापर, लोकं म्हणतायत अरे ही तर थूकपट्टी!
- Friday August 22, 2025
- Written by Shreerang
Mumbai Pothole Problem: पावसाची उघडीप मिळाल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ज्या पद्धतीने हे खड्डे बुजवले जात आहेत ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain News: कोसळधारमुळे मुंबईची झाली तुंबई! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, धडकी भरवणारे 25 PHOTOS
- Monday August 18, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Rain Photos: सलग तिसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलंय.