Municipal News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
BMC News: रस्ते काँक्रिटीकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराना दणका, केली मोठी कारवाई
- Wednesday April 16, 2025
- Written by Rahul Jadhav
2 रस्ते कंत्राटदारांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा, महापालिका प्रशासनाकडून कुत्र्यांचा शोध सुरू
- Tuesday April 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
सांगलीच्या महापालिका प्रशासनाकडून आता शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Crisis News: टँकर संपावर BMCने काढला तोडगा, पोलीस सुरक्षाकवचात पार पडणार मोठे ऑपरेशन
- Monday April 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Water Crisis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुंबईतील पाणीबाणी समस्येवर उपाय शोधण्यासाठी तसेच ऑनलाइन प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News : अंबरनाथमध्ये पोलीस चौकीत उघडलं मिठाईचं दुकान! पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पुन्हा डुलक्या
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk
अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचं या सगळ्याला पाठबळ आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: बचत गटाच्या महिलांना BMC चे मोठे गिफ्ट, आता चालवता येणार प्रवाशी रिक्षा
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईतील होतकरू महिलांचे आर्थिक सशक्तीकरणासाठी मुंबई महानगरपालिका महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime : लातूर मनपा आयुक्तांचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, रात्री कुटुंबीयांसोबत जेवले अन्...
- Sunday April 6, 2025
- Written by NDTV News Desk
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर झाडली गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणच्या दुर्योधनाचे वडिवलीत महाभारत, KDMC अधिकाऱ्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून मारहाण
- Thursday April 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
बेकायदा बांधकामाच्या सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mithi River : मरणासन्न अवस्थेतील मिठी नदी कशी जगवणार? घोटाळ्याचंही संकट, आतापर्यंत 10 जणांची चौकशी
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
मिठी नदीबाबत कंत्राट घोटाळा समोर आला असून आतापर्यंत या प्रकरणात दहा कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News : सरकारी शाळेत प्रवेशासाठी पालकांची आदल्या रात्रीपासून तोबा गर्दी; खासगी शाळेला देतेय टक्कर
- Sunday March 30, 2025
- Written by NDTV News Desk
एकीकडे खाजगी शाळेचं पेव फुटले असताना दुसरीकडं महापालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची धडपड का असते?
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 52 सापांना खाण्यासाठी 8 लाखांच्या सफेद उंदरांची खरेदी, नक्की प्रकार काय?
- Thursday March 27, 2025
- Written by Rahul Jadhav
नूतनीकरणासाठी बंद असलेल्या या प्राणी संग्रहालयात सर्प, विविध जातीचे पक्षी , मगर, कासव यांना पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाच्या वतीने सांभाळण्यात येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BMC निवडणुकीआधी राज ठाकरे अॅक्शन मोडवर, पक्षसंघटनेत मोठे बदल; मुंबईची जबाबदारी कोणाकडे?
- Sunday March 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे कामाला लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Bribe : अजित पवारांच्या बारामतीतील नगरपरिषदेचा अधिकारीच भ्रष्ट; लाच घेताला रंगेहात सापडला!
- Thursday March 20, 2025
- Written by NDTV News Desk
प्रशासनावरती उत्तम पकड असणारा नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. मात्र त्यांच्याच बारामती शहरातील नगर परिषदेत हा प्रकार घडला.