Mva Meeting
- All
- बातम्या
-
Maharashtra Politics: पालिका निवडणुकीत 'मविआ राहणार का? मातोश्रीवरील भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ महत्त्वाचं बोलले!
- Friday May 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मविआच्या भवितव्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ?
- Monday April 21, 2025
- Written by Jitendra Dixit, Edited by Onkar Arun Danke
पवार काका-पुतण्यांमध्ये नुकतीच बंद दरवाज्याच्या भेट झाली. या भेटीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व कायम राहिल का? हा प्रश्न विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
MVA Meeting: शरद पवार- उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा; 'सिल्व्हर ओक'वरील भेटीचं गुपित काय?
- Tuesday January 21, 2025
- Written by Gangappa Pujari
शरद पवार, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड? सगळ्यांच्या नजरा शरद पवारांवर
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पवारांचे पुतणे अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काका-पुतण्याचे मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीत फायदा नेमका कोणाला झाला? मित्र पक्षांमधील राजकारणाच्या सुरस कथांनी डोकं गरगरेल
- Thursday October 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
23 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तीनही पक्षांमध्ये प्रत्येकी 85 जागा लढवण्यासंदर्भात एकमत झालं आहे असे जाहीर करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
'हवेत जाऊ नका' हरियाणाच्या निकालानंतर मविआची वादळी बैठक, राऊत- पटोले भिडले?
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
संजय राऊत यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावले असल्याचे समजते. हवेत जाऊ नका, जमिनीवर या असा संदेशच या बैठकीत राऊत यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांवर भयंकर संतापले, जागावाटपाच्या बैठकीत जबरदस्त ड्रामा
- Friday September 20, 2024
- Reported by Sagar Kulkarni
जागावाटपाचा अद्याप निर्णय झालेला नाही मात्र काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये धुसफूस वाढायला लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरेंची मागणी, पवारांचा कानाडोळा, नाना मात्र थेट बोलले, मविआच्या मेळाव्यात काय काय झालं?
- Friday August 16, 2024
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे यांनी मविआच्या व्यासपिठावरून थेट मुख्यमंत्रिपदाच्या विषयाला हात घालण्यात आला. त्यामुळे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष होते.
-
marathi.ndtv.com
-
जागा वाटपाबाबत मविआमध्ये हालचालींना वेग, काँग्रेसनेते मातोश्रीवर, काय ठरलं?
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मविआची पुढची रणनिती काय असावी यावर चर्चा झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मविआचं ठरलं! जागा वाटपावर एकमत झालं, सांगलीबाबत मोठी घोषणा होणार?
- Monday April 8, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटपावरून एकमत झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी गुढीपाढव्याला केली जाणार आहे. शिवाय सांगलीची जागा कोणाला जाणार हे ही स्पष्ट होणार आहे.