जाहिरात

Nagpur Accident

'Nagpur Accident' - 7 News Result(s)
  • नागपुरात बस-रिक्षाच्या भीषण अपघातात 2 जवानांचा मृत्यू, चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू

    नागपुरात बस-रिक्षाच्या भीषण अपघातात 2 जवानांचा मृत्यू, चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू

    नागपूर जिल्ह्यातील कन्हानजवळील पुलावर बसची धडक लागून 18 जून रोजी सायंकाळी हा अपघात झाला.

  • पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही वेगवान कारचा कहर, अल्पवयीन मुलानं 5 जणांना उडवलं

    पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही वेगवान कारचा कहर, अल्पवयीन मुलानं 5 जणांना उडवलं

    पुण्यात भरधाव पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अद्याप ताजी आहे. पुण्यातील या घटनेची नागपूरमध्ये पुनरावृत्ती झालीय.

  • भरधाव कारची चिमुकल्यासह तिघांना धडक, स्थानिकांनी गाडीची तोडफोड करत मद्यधुंद तरुणाला चोपले

    भरधाव कारची चिमुकल्यासह तिघांना धडक, स्थानिकांनी गाडीची तोडफोड करत मद्यधुंद तरुणाला चोपले

    Nagpur Accident : नागपुरात मद्यधुंद कार चालकाने चिमुकल्यासह तीन जणांना धडक दिली. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी कारची तोडफोड केली.

  • पुण्यातल्या पोर्शे दुर्घटनेची चर्चा पण नागपुरच्या 'त्या' मर्सिडीज अपघाताचे काय?

    पुण्यातल्या पोर्शे दुर्घटनेची चर्चा पण नागपुरच्या 'त्या' मर्सिडीज अपघाताचे काय?

    नागपूरच्या प्रकरणातही दोन निष्पाप तरूणांना चिरडले गेले. त्यांचा घात करणारी तरूणी ही उच्चभ्रू आहे. ती सध्या जामीनावर आहे. तिचा जामीन रद्द व्हावा यासाठी पाहिजे तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे ती मोकाट आहे.

  • दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर, अपघातात 20 जखमी 3 जण गंभीर

    दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर, अपघातात 20 जखमी 3 जण गंभीर

    दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. तर त्यातील 3 जणांची प्रकृती ह गंभीर आहे. जखमी मध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे.

  • चेंडू काढण्यासाठी तलावात उतरले, अंदाज चुकला अन् जिवलग मित्रांनी जीव गमावला

    चेंडू काढण्यासाठी तलावात उतरले, अंदाज चुकला अन् जिवलग मित्रांनी जीव गमावला

    दोघे जिवलग मित्र क्रिकेट खेळत होते. मात्र क्रिकेट खेळणं हे त्यांच्या जिवावर बेतेल याची पुसटतीही कल्पना त्यांना नव्हती. शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे मुलं खेळण्या बागडण्यात वेळ घालवत आहेत.

  • अपघात की घातपात? माजी मंत्र्यांच्या वाहनाला भीषण अपघात, चालकामुळे थोडक्यात बचावले

    अपघात की घातपात? माजी मंत्र्यांच्या वाहनाला भीषण अपघात, चालकामुळे थोडक्यात बचावले

    भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (17 एप्रिल) मध्यरात्री भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;