Nana Patole News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Nana Patole Suspended: सभागृहात हायहोल्टेज ड्रामा! दुसऱ्याच दिवशी नाना पटोले निलंबित
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : विधानावरुन वाद झाल्यानंतर नाना पटोले अध्यक्षांच्या आसनाकडे गेले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. यावरुनच ही कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Congress News: काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार, कारण काय?
- Tuesday March 4, 2025
- Written by Rahul Jadhav
विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भूमीका घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. त्यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंना कोणती गोष्ट जिव्हारी लागली? नाराज नानांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली अट
- Friday December 13, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Nana Patole : र नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र आता पुन्हा व्हायरल झालंय.
-
marathi.ndtv.com
-
मारकडवाडीमागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड; राम सातपुतेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
- Tuesday December 3, 2024
- Written by NDTV News Desk
पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत
- Monday November 25, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोणत्या पक्षाने कुठे गडबड केली उद्या समजेल, जागावाटपातील घोळाबाबत नाना पटोलेंचं वक्तव्य
- Tuesday October 29, 2024
- Written by NDTV News Desk
भाजप आणि अजित पवार हे आपली पापं लपवण्यासाठी एका चांगल्या व्यक्तिमत्वाला स्वर्गीय आर आर आबांना बदनाम करायचं पापं करत आहे. ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
"राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत", जागावाटपावरुन संजय राऊतांची तिखट टीका
- Friday October 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत म्हटलं की, 20-25 जागा अशा आहेत, जिथे महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नाही. या जागांवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांनंतर काँग्रेसनं जाहीर केली बंदबाबत भूमिका, नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आदेश
- Friday August 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Congress on Maharashtra Bandh : बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं शनिवारी (24 ऑगस्ट) बंदचं आवाहन केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
'एक हजार टक्के माझं मत फुटलं नाही,' काँग्रेसच्या 'त्या' आमदारानं सर्व सांगितलं! पटोलेंना म्हणाले...
- Tuesday July 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Congress MLA Hiraman Khoskar : इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना इशारा दिलाय.
-
marathi.ndtv.com
-
'हिंदुत्व सोडलं का?', बजेटवर टीका करताना उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
- Friday June 28, 2024
- Reported by Abhishek Muthal, Written by Onkar Arun Danke
Maharashtra State Budget : अर्थसंकल्प म्हणजे खोटा नरेटिव्ह आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्याचबरोबर त्यांनी हिंदुत्व सोडलं का? असा प्रश्न देखील त्यांनी बजेटमधील एका तरतूदीवर बोलताना विचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला तडा, 5 महिन्यांमध्येच अटल सेतूला पडल्या भेगा?
- Friday June 21, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Atal Setu अटल सेतूला 5 महिन्यांमध्येच भेगा गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला तातडीने मदत द्या, नाना पटोले यांची मागणी
- Saturday June 8, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav
शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे वर्षानुवर्षे सांभाळलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संपूर्ण राज्यातील जनता अत्यंत अडचणींचा सामना करत आहे.