जाहिरात

Nandurbar Election 2024

'Nandurbar Election 2024' - 6 News Result(s)
  • युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?

    युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?

    नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभांचा धडका येथे पाहायला मिळाला.

  • निवडणुकीत दारूचा महापूर! मोठी कारवाई, 1 कोटींची दारू, 75 लाखांचा गुटखा जप्त

    निवडणुकीत दारूचा महापूर! मोठी कारवाई, 1 कोटींची दारू, 75 लाखांचा गुटखा जप्त

    काही ठिकाणी मतदानाची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या कालावधीत दारू, गुटखा आणि गांजाची मोठी आवाक होत होती. यावर नंदूरबार पोलिसांनी चाप लावत मोठी कारवाई केली आहे.

  • हिना गावित विजयाची हॅटट्रिक मारणार? की काँग्रेस पुन्हा गड काबीज करणार?

    हिना गावित विजयाची हॅटट्रिक मारणार? की काँग्रेस पुन्हा गड काबीज करणार?

    लोकसभा मतदारसंघात असलेला नंदुरबार लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, प्रियंका गांधी, नाना पटोले यासारख्या दिग्गजांच्या सभा झाल्या आहेत.  

  • सभांचा धडाका! मोदी, राज, उद्धव ठाकरे आजचा दिवस गाजवणार

    सभांचा धडाका! मोदी, राज, उद्धव ठाकरे आजचा दिवस गाजवणार

    बड्या नेत्यांच्या सभाचा धडाका आज अनुभवायला भेटणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदूरबारमध्ये सभा घेणार आहेत. तर मनसे अध्यक्ष हे पुण्यात असतील. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

  • गावितांना धक्का! बडा नेता काँग्रेसकडे गेला, नंदूरबारचं गणित बिघडणार?

    गावितांना धक्का! बडा नेता काँग्रेसकडे गेला, नंदूरबारचं गणित बिघडणार?

    नंदूरबारचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी गावित यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?

    लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?

    लोकसभा निवडणूक लक्षात घेत निवडणूक आयोगाने मतदारांची यादी जाहीर केली आहे. जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मतदारांच्या यादीत राज्यात प्रथम क्रमांकावर पुणे द्वितीय क्रमांकावर मुंबई आणि तृतीय क्रमांकावर ठाणे जिल्ह्याची नोंद आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;