जाहिरात

Nashik Lok Sabha Elections 2024

'Nashik Lok Sabha Elections 2024' - 12 News Result(s)
  • निवडणूक लढवली, लाखभर मते मिळवली; मविआचं टेन्शन वाढवणारे बाबू भगरे अचानक कुठे गायब झाले?

    निवडणूक लढवली, लाखभर मते मिळवली; मविआचं टेन्शन वाढवणारे बाबू भगरे अचानक कुठे गायब झाले?

    बाबू भगरे हे तिसरी पास आहे. नाशिकमधील गंगावाडी गावातील ते रहिवासी असून 10 बाय 10 च्या साध्या घरात ते राहतात. बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावापुढे सर म्हणून उल्लेख होता. 

  • दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?

    दिंडोरीत भारती पवारांची प्रतिष्ठा पणाला, केंद्रीय मंत्री खासदारकी वाचवणार?

    Dindori Lok Sabha Election 2024: केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना दुसऱ्यांदा संधी मिळेल? नवखे भास्कर भगरे कमाल करतील का ?

  • नाशिकमध्ये गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? विजयश्री कोण खेचून आणणार

    नाशिकमध्ये गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? विजयश्री कोण खेचून आणणार

    Nashik Lok Sabha Elections 2024: कोण होणार नाशिकचा खासदार? नाशिक लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

  • नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? पाहा VIDEO

    नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? पाहा VIDEO

    नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकूण 31 उमेदवार रिंगणात आहेत.

  • 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण'; 'त्या' बॅगा टार्गेटवर; संजय राऊतांचं धक्कादायक ट्विट

    'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण'; 'त्या' बॅगा टार्गेटवर; संजय राऊतांचं धक्कादायक ट्विट

    नाशिक मतदारसंघावरुन संजय राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदेंना वारंवार आरोप केले जात आहेत.

  • 'विखे कुटुंबाचा पैशांचा पाऊस', निलेश लंकेंचे गंभीर आरोप; Video शेअर करून कारवाईची मागणी

    'विखे कुटुंबाचा पैशांचा पाऊस', निलेश लंकेंचे गंभीर आरोप; Video शेअर करून कारवाईची मागणी

    हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा? असा सवाल निलेश लंके यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

  • खरे हिंदू कोण?, शांतीगिरी महाराजांच्या भूमिकेनं महायुतीला घाम

    खरे हिंदू कोण?, शांतीगिरी महाराजांच्या भूमिकेनं महायुतीला घाम

    Nashik Lok Sabha Election : शांतिगिरी महाराज यांनी अर्ज मागं न घेतल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

  • ठाकरेंची डोकेदुखी वाढणार? नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी बंडखोरी

    ठाकरेंची डोकेदुखी वाढणार? नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी बंडखोरी

    उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाला एक धक्का बसला आहे. पक्षाचे नेते विजय करंजकर यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली! शांतीगिरी महाराज यांनी भरला अर्ज

    नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली! शांतीगिरी महाराज यांनी भरला अर्ज

    Nashik Lok Sabha Election : शांतीगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यापूर्वी भेट घेतली होती.

  • महायुतीमधील धुसफूस वाढली, राष्ट्रवादीचाच एक गट अजित पवारांवर नाराज!

    महायुतीमधील धुसफूस वाढली, राष्ट्रवादीचाच एक गट अजित पवारांवर नाराज!

    Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती उघड झाली आहे.

  • नाशिकचा तिढा सुटला, महायुतीमधील 'हा' पक्ष लढवणार निवडणूक?

    नाशिकचा तिढा सुटला, महायुतीमधील 'हा' पक्ष लढवणार निवडणूक?

    Nashik Lok Sabha : नाशिकसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे

  • धुळ्यात काँग्रेसची 'शोभा', 'परत जा' च्या घोषणांसह कार्यकर्त्यांचा राडा

    धुळ्यात काँग्रेसची 'शोभा', 'परत जा' च्या घोषणांसह कार्यकर्त्यांचा राडा

    महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातरच आणखी एका ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील नाराजी उघड झाली आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;