Navi Mumbai Airport Opening Date
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
What Makes Navi Mumbai Airport Unique: रोजगाराच्या नव्या संधी, AI आणि क्लीन एनर्जीच्या वापरावर भर; नवी मुंबई विमानतळ आहे अफलातून
- Wednesday October 8, 2025
- NDTV
Navi Mumbai Airport: अनेक आव्हानांचा मुकाबला करत अदाणी समूहाने या विमानतळाचे काम पूर्ण केले. हे विमानतळ पाहिल्यानंतर त्याच्या भव्यतेने थक्क व्हायला होते.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Mumbai Visit: नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चे उद्घाटन आणि बरंच काही; पंतप्रधानांचा 2 दिवस भरगच्च कार्यक्रम
- Tuesday October 7, 2025
- Written by Shreerang
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवायही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण ते करणार आहेत. 8 आणि 9 ऑक्टोबर अशा दोन्ही दिवशी पंतप्रधानांचे महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'No Traffic Jam', 'या' ठिकाणी होणार नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मोठा बोगदा?
- Monday October 6, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai International Airport Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी, या विमानतळाला लोकेनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती
- Monday October 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) नंतर मुंबई महानगर प्रदेशाला (MMR) एक नवे आणि भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
देशवासीयांना दिवाळीचे गिफ्ट! ऑक्टोबर महिन्यात 2 मोठ्या विमानतळांचे लोकार्पण, तिकीट बुकिंग कधीपासून? जाणून घ्या
- Monday October 6, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Navi Mumbai Airport Inauguration: ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन मोठे विमानतळ देशवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे. या विमानतळांवरील सोयीसुविधा लंडन आणि न्यूयॉर्क एअरपोर्टप्रमाणे असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे 'हे' लोकनेते कोण?
- Friday October 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील) यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport : लंडनच्या ‘हीथ्रो’ प्रमाणे भव्य... नवी मुंबई विमानतळाचे 'या' तारखेला उद्घाटन
- Friday September 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) उद्घाटनाची तारीख निश्चित झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 'टेक ऑफ' साठी सज्ज, आतील वैशिष्ट्यांची A to Z माहिती
- Thursday September 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navi Mumbai Airport: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसाठी आता विमान वाहतुकीचे एक नवे पर्व सुरू होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch : नवी मुंबई विमानतळ जगभरात बेंचमार्क ठरणार, मुंबईकरांच्या रोजगारातही होणार वाढ!
- Wednesday April 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
NDTV Marathi Manch : नवी मुंबईमधील विमानतळाची मुंबईसह संपूर्ण देशाला गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे. या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आलंय.
-
marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान उतरणार, तारीख झाली निश्चित
- Tuesday September 24, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिले विमान उतरणे हा ऐतिहासिक क्षण असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या वेळी उपस्थित राहाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबई विमानतळाची सिग्नल टेस्टिंग यशस्वी, 31 ऑक्टोबरला उतरणार पहिलं टेस्टिंग विमान
- Monday August 12, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
सिग्नल टेस्टिंग धावपट्टी क्रमांक 28/08 वरून करण्यात आले आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ही चाचणी घेण्यात आली आहे.