Navi Mumbai Cyber Crime
- All
- बातम्या
-
Navi Mumbai Crime : सतर्क राहा, नवी मुंबई अलर्टवर? एकाच दिवसात साडे 4 कोटींची सायबर फसवणूक
- Thursday December 11, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
नवी मुंबईत सायबर गुन्ह्यांचा वेग वाढत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही अडचण आली तर तत्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Cyber Fraud: आरोही मिश्राची मैत्री पडली महागात, तब्बल 56 लाखांना लुटलं, नवी मुंबईत खळबळ
- Saturday December 6, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
सुरुवातीला इंग्लिश संभाषण, हाय-प्रोफाईल भाषा शैली, आर्थिक तज्ज्ञ असल्याचा आव आणून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime : 'WhatsApp विद्यापीठा'चा ज्येष्ठाला फटका, ती बाब सत्य मानली अन् दीड कोटी गेले वाया
- Thursday December 4, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सध्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या सर्व गोष्टींना खरं मानलं जातं. त्याची शहानिशा न करता विश्वास ठेवला जातो. वाशीतील एका ज्येष्ठ नागरिकांला या विश्वासाची किंमत चुकवावी लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: अश्लील फोटो, व्हिडिओ.. ब्लॅकमेलिंग अन् फसवणूक, मुंबईतील व्यक्तीचे तब्बल 'इतके' लाख लुटले
- Saturday November 8, 2025

त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ दाखवून, ते त्याच्या पत्नी, नातेवाईक, मित्र आणि ग्राहकांना पाठवण्याची धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: 83 कोटींच्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश,12 जणांना अटक, कोण आहे मुख्य सूत्रधार? डोंबिवलीतही...
- Thursday November 6, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai Crime News Today : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime : 75 लाखांच्या सायबर फसवणुकीचा उलगडा; 1 चूक आणि 17 दिवसांमध्ये आरोपींना बेड्या
- Tuesday June 10, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Cyber fraud case : नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याने अवघ्या 17 दिवसांत यशस्वी छडा लावून दोघा मुख्य आरोपींना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: Cyber Fraud: ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष... तब्बल 4.71 कोटींची फसवणूक, दोघांना अटक
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
बँक खात्यांचा तपशील, फंड ट्रान्सफरचा मागोवा, मोबाईल डेटा व IP अॅड्रेस यांच्या साहाय्याने गुन्ह्यातील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: इंग्लंडहून महागडे गिफ्ट पाठवलं, एक फोन अन् महिलेच्या खात्यातून 50 लाख फुर्रर्रर्रssss
- Sunday June 8, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, ही फसवणूक एखाद्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीने केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crypto : क्रिप्टो गुंतवणूक सायबर चोरांच्या टार्गेटवर; नवी मुंबईत 1 कोटींची फसवणूक, तक्रारदाराची ही एक चूक भोवली!
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
सायबर चोरांपासून तुम्ही स्वत:चा बचाव कसा करू शकाल? सायबर पोलिसांचा महत्त्वपूर्ण सल्ला...
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: सुरूवात ट्विटरवर, शेवट 2 कोटींच्या गंड्यानं, खळबळ उडवणारा सायबर दरोडा
- Tuesday June 3, 2025
- Written by Rahul Jadhav
ही गुंतवणूक केल्यानंतर त्यातून 6 कोटींचा फायदा झाल्याचं दाखवलं जात होतं. त्यामुळे आता हे पैसे काढण्याचं संबधीत चार्टर्ड अकाउंटंटनं ठरवलं.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Crime : राज्यापुढे नवं संकट, नवी मुंबईतील त्या गुन्ह्याने खळबळ; नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन
- Friday September 13, 2024
- Written by NDTV News Desk
सायबर गुन्हेगार नोकरी, बँक संबंधित काम आणि नफ्यासह विविध ऑफर्सचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत आहे.