Ncp Pune News
- All
- बातम्या
-
शेतकरी, विद्यार्थी, महिलांसाठी मोठी आश्वासने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात काय?
- Wednesday November 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP Ajit Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसने 'माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत दिली जाणारी रक्कम सध्याच्या 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. तर वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये प्रति महिना करण्याचं आश्वासनही राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ होऊ शकते का? अमोल कोल्हे म्हणाले...
- Tuesday October 29, 2024
- Written by NDTV News Desk
Amol Kolhe : महाविकास आघाडीने इतर पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या. अजित पवारांच्या पक्षाचे तर काही जिल्ह्यांमध्ये अस्तित्वच राहिले नाही, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
Pune Politics : हर्षवर्धन पाटील 'या' दिवशी तुतारी हाती घेणार, ठिकाणही ठरलं
- Friday October 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जयंत पाटील यांनी म्हटलं की, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो.
- marathi.ndtv.com
-
बारामतीत महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेनेच्या नेत्याने अजित पवारांच्या फोटोवर टाकलं काळं कापड
- Tuesday September 10, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Politics : अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं. सुरेंद्र जेवरे हे शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवसेनेच्या एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं.
- marathi.ndtv.com
-
"बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे", अजित पवार असं का म्हणाले?
- Sunday September 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एवढं काम करुनही बारामतीकर असा निर्णय घेऊ शकतात, तर बारामतील वेगळा आमदार मिळाला पाहिजे, असं अजितप पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीतील एका पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics : वाचाळवीरांमुळे महायुतीत तणाव, अंतर्गत वाद टाळण्यासाठी मोठा निर्णय
- Friday September 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाचे एक-एक मुख्य प्रवक्ते महायुतीकडून नियुक्त केले जाणार आहे. तिन्ही पक्षाचे मुख्य प्रवक्ते जे बोलतील तीच महायुतीची अधिकृत भूमिका असेल.
- marathi.ndtv.com
-
Vanraj Andekar : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येने पुणे पुन्हा हादरलं, खुनाचं धक्कादायक कारण
- Monday September 2, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
वनराज आंदेकर याच्या टोळीचं नाना पेठ परिसरात वर्चस्व आहे. तो गँगस्टर बंडू आंदेकर यांचा मुलगा आहे.
- marathi.ndtv.com
-
"...तर हर्षवर्धन पाटलांसाठी जोरात काम करु", अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
- Wednesday August 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Indapur Politics : पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेची जागा महायुतीची नेमकी कुणाला सुटणार या संदर्भात चर्चेला उधाण आलेले आहे. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाते की भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मिळते याबाबत अजून तरी स्पष्टता नाही.
- marathi.ndtv.com
-
लोकसभेला सुनेत्रा पवार, आता विधानसभेला जय पवार बारामतीतून रिंगणात उतरणार?
- Friday August 16, 2024
- Reported by Rounak Kukde, Edited by NDTV News Desk
अजित पवार यांनी स्वत: बारामतीतून निवडणूक न लढवल्यास पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते. शरद पवार येथून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे पक्षाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे.