Ncp Vs Ncp Assembly Seats
- All
- बातम्या
-
ठाकरे विरुद्ध शिंदे, पवार विरुद्ध पवार! किती आणि कोणत्या मतदार संघात भिडणार?
- Friday October 25, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवार गट वरचढ ठरला होता. तीच कामगिरी करण्याचे आव्हान आता या दोन्ही पक्षांकडे असेल. तर शिंदे आणि अजित पवारांना आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीच्या मंत्र्या विरोधात भाजपने दंड थोपटले, नेत्याने थेट मुंबई गाठले
- Tuesday October 8, 2024
- Written by Rahul Jadhav
विद्यमान आमदारांना त्यांचा मतदार संघ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी दिसत आहे. अगदी मंत्री असलेल्या मतदार संघातही आता मित्रपक्ष विरोध करत असल्याचे दिसून येत आहे.
- marathi.ndtv.com
-
गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणचा गड राखणार? 3 गुलाबरावांत होणार टक्कर?
- Wednesday September 11, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव ग्रामीण मतदार संघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट असो वा शिवसेना ठाकरे गट असो कोणाला ही जागा सुटल्यास सामना मात्र गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर किंवा गुलाबराव वाघ असाच होण्याची चिन्ह आहेत.