Ncp Vs Shivsena
- All
- बातम्या
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर
- Friday December 19, 2025
छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. अशातच युती-आघाड्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bharat Gogawale: रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंची अघोरी पूजा? नवा VIDEO समोर
- Thursday June 19, 2025
Bharat Gogawale Aghori Pooja Video: पूजा करण्याचा सर्वांना अधिकार आहे, पूजा ही अघोरी नसते.. अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी केली होती. त्यानंतर आता आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आल्याने गोगावलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: 'मिमिक्री केली, तुमची उलटी गिनती सुरु...', शिंदेंच्या शिलेदाराचा सुनील तटकरेंना इशारा
- Monday June 2, 2025
राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली होती. गोगावले यांच्याजवळ एक नॅपकीन असतो, त्यावरून तटकरेंनी गोगावलेंची नक्कल केली होती. ही नक्कल शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना फारशी रुचलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : 'गुलाबराव' महायुतीची डोकेदुखी वाढवणार? जळगावचं राजकारण बदलणार?
- Friday May 2, 2025
Gulabrao Patil VS Gulabrao deokar : गुलाबराव देवकरांना पक्षात घेण्याचा अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय गुलाबराव पाटलांच्या चांगला जिव्हारी लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: शिवसेना- राष्ट्रवादीत पुन्हा वाद पेटला! अजित पवारांच्या बैठकीला दांडी; रायगडमध्ये काय घडलं?
- Tuesday February 11, 2025
जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांनी बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे एकही आमदार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: पालकमंत्रिपदावरुन वाद पेटला! शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भरत गोगावले समर्थक आक्रमक
- Tuesday January 21, 2025
अदिती तटकरेंच्या नावाला भरत गोगावले समर्थकांकडून जोरदार विरोध होत आहे. अशातच आता रायगडमधील सर्व शिवसैनिकांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
ना जागा वाटप ना चर्चा! तरीही शिंदेंच्या शिलेदाराने घोषित केली स्वत:ची उमेदवारी
- Tuesday August 6, 2024
चिपळूणमध्ये नुकताच शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा झाला. हा मेळावा गाजवला तो उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी. मागील निवडणुकीत सदानंद चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी पराभव केला होता.
-
marathi.ndtv.com
-
भुजबळ -कांदे वाट पेटला, दोघेही भिडले, दिंडोरीत महायुतीत घमासान
- Thursday May 9, 2024
राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे एकमेकांना चांगलेच भिडले आहेत. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार राहीला बाजूला, त्या ऐवजी हे दोघे एकमेकांचा हिशोब चुकता करण्याच्या मागे लागल्याचे चित्र दिसत आहे.