Ndtv Exclusive
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Exclusive: 'शिंदें'च्या शिवसेनेसोबत 'मनसे' युती? संदीप देशपांडे काय म्हणाले?
- Wednesday April 16, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Written by NDTV News Desk
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत संदीप देशपांडे बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: उन्हाळ्यात सावधान ! पुरेसं पाणी प्या, अन्यथा होईल मेंदूत गाठ! नागपुरातील धक्कादायक प्रकार
- Monday April 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
उन्हाचा प्रकोप सध्या वाढत आहे. तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत असताना एक धोक्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai to Goa मुंबईकरांचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा प्रवास होणार जलद! राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा
- Saturday April 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुंबई ते गोवा रो रो सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : संतोष देशमुखांना कशी आणि कुठे-कुठे मारहाण झाली? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
- Friday March 7, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh Postmortem Report : संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल NDTV मराठीच्या हाती लागली आहे. ज्यात संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने हालहाल करून मारले गेले याची कल्पना केली जाऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : निपुण धर्माधिकारीने मराठी सिनेमाबाबत केली मोठी भविष्यवाणी
- Friday February 28, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Edited by Harshada Jaywant Shirsekar
NDTV Marathi Entertainment Awards 2025 : अभिनेता - दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्याबाबत मोठे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive फुलवंतीमधील शास्त्रीबुवांची जबाबदारी मोठी होती: गश्मीर महाजनी
- Thursday February 27, 2025

NDTV Marathi Entertainment Awards 2025 : अभिनेता गश्मीर महाजनीला एनडीटीव्ही मराठी एंटरटेन्मेंट अवॉर्ड्स सोहळ्यामध्ये फुलवंती सिनेमाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : 'सत्ता राजकारणासाठी महत्त्वाची, समोर गोड ताट मांडून ठेवलंय....' जयंत पाटलांची कबुली!
- Thursday February 27, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Jayant Patil Exclusive : जयंत पाटील पक्षात नाराज असून ते लवकरच पक्ष सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्या निमित्तानं 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व विषयांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांवर हॉलिवूडच्या तोडीची सीरिज येणार? शरद केळकरचे मोठे विधान

NDTV Marathi Entertainment Awards 2025 : छत्रपती शिवाजी महाराज लोकांना कळावे, म्हणून अभिनेता शरद केळकरचे मोठे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
EXCLUSIVE: नोकरी गेली, घर गेलं, पक्षाने काय दिलं? निष्ठावंत शिवसैनिकाचा उद्विग्न सवाल; ठाकरेंना सुनावलं
- Tuesday February 18, 2025
- Written by NDTV News Desk
पक्षासाठी आंदोलने, मोर्चे करु नोकरी घरदार सगळं गमावलं. त्यामुळे हा लढा माझ्यासाठी नाही, सर्व शिवसैनिकांसाठी आहे. माझ्या पत्रातून उद्धव ठाकरेंनाही समजलं असेल." असंही जितेंद्र जानावळे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Dravid Exclusive : प्रत्येकाला लवकर प्रसिद्ध व्हायचं असतं, पण.... द्रविडचा क्रिकेटपटूंना सल्ला, Video
- Wednesday February 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rahul Dravid Exclusive Interview : राहुल द्रविडनं 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये तरुण क्रिकेटपटूंना कानमंत्र दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : "पुण्याचं टाऊन प्लानिंग म्हणजे..."; पुण्याच्या वाहतूक कोंडीवर सारंग साठेची 'जगात' भारी' कमेंट
- Sunday February 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सारंग साठे याने देखील पुण्याच्या ट्रॅफिकवर मिश्किल टिप्पणी केली आहे. NDTV मराठीशी खास बातचित करताना सारंगने पुण्याच्या टाऊन प्लानिंगवर प्रश्न उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Exclusive : टॅक्सनंतर आता टोलमध्येही मिळणार सवलत! गडकरींनी दिले मोठे संकेत
- Tuesday February 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Nitin Gadkari On Toll : मोदी सरकार टॅक्सनंततर टोलमध्येही गुड न्यूज देणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी NDTV नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये याबाबतचे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : गिग वर्कर्ससाठी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, अर्थमंत्र्यांनी सांगितलं नेमकी काय सुविधा दिली जाणार?
- Sunday February 2, 2025
- Written by NDTV News Desk
Nirmala Sitharaman Exclusive : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये दिल्यानुसार, आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत गिग वर्कर्सनाही लाभ मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : परदेशातील तज्ज्ञांच्या मदतीने तरुणांना AI चं प्रशिक्षण देणार: निर्मला सीतारमण
- Sunday February 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nirmala Sitharaman Exclusive : देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशीपची संधी मिळणार आहे. दहावी, बारावी ते पदवीधर अशा सर्व तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळेल.