जाहिरात
Story ProgressBack

NDTV वर PM मोदींचा Exclusive Interview : 'जनतेचा सरकारवर विश्वास, भाजप विजयाचा नवा विक्रम करणार!'

NDTV चे एडिटर-इन-चीफ संजय पुगलिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत मोदींनी लोकल ते ग्लोबलपर्यंत सर्व मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. 

Read Time: 1 min
NDTV वर PM मोदींचा Exclusive Interview : 'जनतेचा सरकारवर विश्वास, भाजप विजयाचा नवा विक्रम करणार!'
मुंबई:

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या ऐतिहासिक निवडणूका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर कसं असेल देशाचं भविष्य? देशाची आर्थिग गती येत्या दिवसात कशी असेल? यासाठी काय दृष्टी आहे? यासोबतच या निवडणुकीत भाजप 400 पार मिशनच्या दिशेने कुठपर्यंत पोहोचली आहे? NDTV चे एडिटर-इन-चीफ संजय पुगलिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत मोदींनी लोकल ते ग्लोबलपर्यंत सर्व मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. 

EXCLUSIVE मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत भाजप मोठा रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. लोकांचा सरकारवर विश्वास असल्यामुळे त्यांना वाटतं की हे एक असं सरकार आहे ज्याला आपल्या दुःखाची काळजी आहे, ज्याला आपल्या स्वप्नांची कल्पना आहे आणि सरकारवर विश्वास आहे. या निवडणुकीत भाजप मोठा विक्रम करणार आहे.   

NDTV चे एडिटर-इन-चीफ संजय पुगलिया यांच्या बरोबरची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ही संपुर्ण एक्सक्लूसिव मुलाखत रविवार रात्री 8 वाजता प्रदर्शित होणार आहे. ही मुलाखत NDTV नेटवर्क वर पाहाता येणार आहे. शिवाय डिजिटल प्लेटफॉर्म marathi.ndtv.com, ndtv.in वर सविस्तर विश्लेषण वाचता येईल.  आणि  यू-ट्यूब वर https://www.youtube.com/@NDTVMarathi आणि https://www.youtube.com/@ndtvindia यावर लाईव्ह पाहाता येईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
बालबुद्धी, शोले की मौसी... PM मोदींनी राहुल गांधींवर केलेल्या थेट हल्ल्यातील 5 प्रमुख मुद्दे
NDTV वर PM मोदींचा Exclusive Interview : 'जनतेचा सरकारवर विश्वास, भाजप विजयाचा नवा विक्रम करणार!'
Nitish Kumar demands three ministries in Modi 3.0 - Sources
Next Article
सरकार स्थापने आधीच नितीश कुमारांच्या 3 मागण्या, सुत्रांनी दिली मोठी माहिती
;