Ndtvmarathi
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
भाजपच्या जाहीरनाम्यावर विरोधी पक्षनेते काय म्हणाले?
- Sunday April 14, 2024
- Written by NDTV News Desk
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षे मोफत रेशन योजना सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. 2020 पासून 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन दिले गेले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पुढील पाच वर्षे मोफत रेशन दिले जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
कोणत्या नेत्याचे विधान तुम्हाला सर्वात धक्कादायक वाटते ?
- Saturday March 16, 2024
- NDTV
जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, नितेश राणे, भास्कर जाधव यांची नावे आघाडीवर आहे. विरोधकांनी केलेल्या टिकेला, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात हे सर्वच नेते आघाडीवर असतात. आक्रमक भाषेत उत्तर देण्याच्या नादात वादग्रस्त वक्तव्य करत धुराळा उडवून देण्याचा प्रकार या सर्वांच्या बाबतीत अनेकदा घडलाय.
- marathi.ndtv.com
-
तुम्हाला वीज बील वाचवायचं आहे का? 'या' सरकारी योजनेसाठी लगेच करा अर्ज
- Saturday March 16, 2024
- NDTV
आपल्या देशातील बहुतेक भागात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेचा वापर करुन आपल्या घराच्या वीजेची बचत करणे सहज शक्य आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेतून पैशांचीही बचत होते. त्यामुळे सामन्यांचा वीज बील भरण्यासाठी आर्थिक चटकाही कमी होईल.
- marathi.ndtv.com
-
घरात पोपट, कासव, ससा पाळत असाल तर सावधान ! सोसायटीत राहणारा व्यक्तीही करु शकतो तुमची तक्रार
- Saturday March 16, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya
घरात पोपट, कासव,ससा पाळत असाल तर सावधान कारण तुम्हाला कारावासाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. काय आहे हा कायदा जाणून घ्या
- marathi.ndtv.com
-
दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरु झालं होतं सलमानच्या अभिनेत्रीचं करिअर, पहिल्याच ब्लॉकब्लास्टनंतर पडली मागं!
- Saturday March 16, 2024
- Reported by NDTV News Desk
पहिल्याच चित्रपटात त्या अभिनेत्रीला मोठी प्रसिध्दी, पैसे आणि ग्लॅमर मिळालं. परंतु त्यानंतर ती सिनेमात फारशी दिसली नाही. आपण ज्या अभिनेत्री संदर्भात बोलत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव भाग्यश्री पटवर्धन आहे. भाग्यश्रीने करियरची सुरूवात दुरदर्शनच्या एका मालिकेतून केली होती. ही मालिका कोणती हे माहित आहे का ?