Nikki Tamboli Beauty
- All
- बातम्या
'Nikki Tamboli Beauty' - 1 News Result(s)
-
बाईईईईई.....प्रेयसी असतानाही निक्कीशी गुलुगुलु, रितेश देशमुख Bigg Boss स्पर्धकावर वैतागला
- Monday September 2, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Bigg Boss Marathi:मराठी बिग बॉसचा 5 वा सीझन आता दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालला आहे. या सीझनमधील ताज्या भागामध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख याने बिग बॉसचा स्पर्धक अरबाज पटेल याला धारेवर धरलं होतं. अरबाज पटेलला निक्की तांबोळी आवडत असल्याचे बोलले जात असून तो निक्कीला पाहताच घायाळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून रितेश देशमुख याने अरबाजला प्रश्नही विचारला.
- marathi.ndtv.com