Nitin Gadkari News
- All
- बातम्या
-
VIDEO: धक्का दिला.. चिमटा काढला अन् पाणी... नितीन गडकरींच्या कार्यक्रमात खुर्चीसाठी महिला अधिकाऱ्यांची जुंपली!
- Saturday October 25, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
Nagpur Female Officer Fight VIDEO: हा वाद पोस्ट खात्यातील (Postal Department) दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये 'पोस्टमास्टर जनरल' (Postmaster General) या पदावरून सुरू झाला.
-
marathi.ndtv.com
-
"...तर जेवढ्या वेगाने वाढ सुरुये, तेवढ्याच वेगाने खाली येईल", भाजपमधील इनकमिंगवर गडकरींचा थेट इशारा
- Saturday October 25, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Pravin Vitthal Wakchoure
सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात 'इन्कमिंग' सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गडकरींनी पक्षातील नेतृत्वाला एक महत्त्वाचा सल्ला आणि थेट इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari: 'माझ्याविरोधात पेड न्यूज...', अखेर नितीन गडकरींनी मौन सोडलं, टीकाकारांना चोख उत्तर
- Tuesday September 30, 2025

गंभीर आरोपांनी राजकारण तापले असतानाच आता गडकरी यांनी टिकाकारांना उत्तर दिले आहे. आपल्याविरुद्ध मोहीम सुरू असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari News: 'परमेश्वराचे ब्राह्मणांवर मोठे उपकार, आम्हाला आरक्षण..', नितीन गडकरींचे मोठे विधान!
- Sunday September 21, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Written by Gangappa Pujari
Nitin Gadkari On Reservation Issue: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आरक्षणावरुन सर्वात महत्त्वाचे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari News: 'जो लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच सर्वोत्तम नेता..', नितीन गडकरींचे विधान चर्चेत
- Monday September 1, 2025
- Written by Gangappa Pujari
नितीन गडकरी यांनी केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. जो लोकांना सर्वोत्तम मूर्ख बनवू शकतो, तो सर्वोत्तम नेता असू शकतो, असं ते म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Pune Vande Bharat: नागपूर, पुण्याहून वंदे भारत कधी सुटणार? स्टेशन आणि तिकीट दराबद्दलची सगळी माहिती
- Monday August 11, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Shreerang
Ajni-Pune Vande Bharat Express: या ट्रेनमध्ये 535 आसनांची व्यवस्था असून, त्यात 7 चेअर कार आणि 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे एकूण 8 डबे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारचा मेगा प्लान, अजित पवारांचं नितीन गडकरींना पत्र
- Tuesday July 29, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, या मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गावर तात्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari : 'सरकार म्हणजे बेकार काम', नागपुरातील अनुभव सांगत गडकरींनी दिला घरचा आहेर
- Saturday July 26, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Onkar Arun Danke
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी मार्च 2026 ची डेडलाईन? नितीन गडकरी म्हणाले...
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
Mumbai-Goa Highway : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मार्च 2026 या मुदतीत काम पूर्ण करण्याची सक्त सूचना त्यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांची दुरावस्था, अजित पवारांचं थेट नितीन गडकरींना पत्र
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
महामार्गावर नियमितपणे टोल आकारला जात असतानाही रस्त्याच्या गुणवत्तेत व सुरक्षिततेत कोणतीही सुधारणा झालेली नाही, हे दुर्दैवी आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Toll Comparison: रस्तेप्रवास होईल स्वस्त! कमी टोल लागले असा रस्ता दाखवेल हे अॅप
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
राजमार्ग यात्रा अॅप 2023 मध्ये लाँच करण्यात आले होते, जे हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यांची स्थिती, सुविधा आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित माहिती देते.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: 'आमच्यावर दगड, गोटे मारणारेच भाजपमध्ये...', नितीन गडकरींच्या विधानाची चर्चा
- Sunday May 11, 2025
- Written by Gangappa Pujari
परिस्थिती बदलली आता सगळे वॉर्ड आमचे झाले. शिव्या देणारे गोटे मारणारे आमचे झाले, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari : 'मलाच लाज वाटते, मला परत बोलावू नका,' नितीन गडकरी का चिडले?
- Friday May 9, 2025
- Edited by Onkar Arun Danke
या भूमिपूजनाला मला बोलू नका कारण आता मलाच लाज वाटते असे म्हणत कॉन्ट्रॅक्टर का टिकत नाही असा सवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari : शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, त्यांनी अफजलखानची कबर... नितीन गडकरींचा दावा
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते हिंदू पदपातशाह होते, असे दावा हिंदुत्वावादी संघटनेकडून केला जातो. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दाव्याला छेद देणारी भूमिका मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari: 'जनता नाही पुढारीच जातीयवादी, आपल्या स्वार्थासाठी...', नितीन गडकरींचे परखड भाष्य
- Saturday March 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Nitin Gadkari Speech Amravati: अमरावतीमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. एकीकडे राज्यात धार्मिक हिंसाचार उफाळला असतानाच गडकरींनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.