Odisha Crime News
- All
- बातम्या
-
जंगलात हाडं गोठवणारी थंडी, आई-वडिलांच्या मृतदेहावर पहारा देत राहिला चिमुरडा; हृदयद्रावक घटना
- Monday December 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Odisha News: हाडं गोठवणाऱ्या थंडीत पाच वर्षांचा लहानगा रात्रभर जंगलात आपले मृत वडील आणि आईजवळ बसून राहिला.
-
marathi.ndtv.com
-
लव्ह जिहादचा मोठा खुलासा, हिंदू मुलीशी लग्न केल्यास 10 लाखांचं बक्षीस; मुस्लीम पत्नीने पतीची केली पोलखोल
- Wednesday December 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाह करण्यासाठी मुसलमान संघटना दहा लाख रुपयांची मदत करीत होती, असा धक्कादायक आरोप या मुस्लीम महिलेने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: अख्खं गाव हादरलं! चिकन, पालकची भाजी खाऊन झोपले, सकाळी कुटुंबातील तिघांसोबत भयंकर घडलं
- Tuesday December 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Odisha Tragedy: एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूची बातमी समजताच स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घरातील उरलेल्या अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : ओडिशाहून आणला अन् अकोल्यात पकडला! गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये थरार, अट्टल आरोपी जाळ्यात!
- Friday December 19, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोला रेल्वे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी मोहीम राबवत एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
NEET Student death : 40 मिनिटं Video कॉलवर बोलला, NEET च्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने वडिलांना धक्का!
- Sunday October 26, 2025
- Meenal Dinesh Gangurde
ओडिसातील 24 वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा येथील वसतिगृहात संशयास्पदरित्या मृतदेह सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Drishyam part 2: 10 लाखांचे उधार, ड्यूटीवर निघाली पत्नी, जंगलात मिळाला मृतदेह
- Thursday September 18, 2025
- NDTV
Bhubaneswar Murder Mystery: 25 वर्षांच्या वाहतूक पोलीस कॉन्सेबल सुभामित्रा 6 सप्टेंबर रोजी ड्यूटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या.
-
marathi.ndtv.com
-
Odisha Crime: तरुणीवर बॉयफ्रेंडसमोर सामूहिक बलात्कार, ओडिशामधील धक्कादायक घटना
- Wednesday September 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Odisha Crime News: पुरीचे पोलीस अधीक्षक प्रतीक सिंग यांनी सांगितले की, सोमवारी ब्रह्मगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Odisha Crime: मस्करीची कुस्करी! जळजळ अन् प्रचंड वेदना, शाळकरी मुलांचे डोळेच उघडेना!
- Monday September 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Odisha Hostel Prank Eyes Sealed With Glue: आवाज ऐकून हॉस्टेल प्रशासनाने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना विशेष उपचारांसाठी फुलबनी (Phulbani) येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
प्रसिद्ध बीचवर बसलं होतं जोडपं, प्रियकराला बांधले आणि 10 जणांचा तरुणीवर अत्याचार
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Odisha Crime News : आरोपींनी पुरुष मित्रालाही अडवून मारहाण केली. त्यांनी दोघांचे फोटो काढून पैसे न दिल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
माणुसकी, नातेसंबंध आणि चांगुलपणावरील विश्वास उडावा इतका धक्कादायक हा सर्व प्रकार आहे. आरोपी मुलगी अल्पवयीन असून ती आठवीमध्ये शिकतीय.
-
marathi.ndtv.com
-
Naxalite Killed : आणखी 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादीही संपवला!
- Tuesday January 21, 2025
- Written by NDTV News Desk
छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमावर्ती भागात मोठी नक्षलवादी चकमक झाली असून यामध्ये मोठे नक्षली नेते मारले गेल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मी तिचा गळा दाबला', महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आरोपीने आईला सांगितलं सत्य
- Friday September 27, 2024
- Written by NDTV News Desk
29 वर्षीय महालक्ष्मीच्या (Mahalaxmi Murder) हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.