Ola Uber News
- All
- बातम्या
-
Ola Uber News: ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ॲप बेस्ड टॅक्सीचे भाडे महागणार? कारण काय?
- Wednesday July 23, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Rahul Jadhav
यासोबतच ओला उबेर चालकांना 45 रुपये प्रति किलोमीटर पेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Ola Uber Strike: संपाने बळी घेतला, आर्थिक गणित कोलमडल्याने उबरचालकाने उचलले टोकाचे पाऊल
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
वसई, विरार, नालासोपारा शहरासह राज्यभर ओला, उबर चालकांचे मागील तीन दिवसांपासून भाडे वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. त्यामुळे व्यवसाय ठप्प असल्याने चालकाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : रिक्षा आणि टॅक्सी तक्रारीसाठी परिवहन विभागानं सुरु केला टोल फ्री क्रमांक, हा नंबर करा सेव्ह!
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rickshaw and Taxi complaints toll free number : रिक्षा आणि टॅक्सीनं प्रवास करणाऱ्यांना वाईट अनुभव आला तर तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rapido : परिवहन मंत्र्यांच्या कृतीनंतर वाहतूक विभागाला जाग, 'त्या' कंपन्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात
- Thursday July 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Action Against illegal cab aggregators :राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही कोणत्याही कंपनीला बाईक टॅक्सी चालवण्याबाबत अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
OLA, Uber ची 15 जुलैला झोप उडणार? रिक्षा चालक संघटना मोठं पाऊल उचलण्याच्या तयारी
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई आणि ठाण्यातील ऑटोरिक्षा चालकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी मीटर-आधारित पेमेंट सुलभ करू शकणाऱ्या अॅपची गरज त्यांनी व्यक्त केली होती. ज्यामुळे प्रवासी आणि चालक दोघांनाही फायदा होईल, असं एका युनियन पदाधिकाऱ्याने सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
OLA Uber सारख्या अॅप बेस वाहनांसाठी नवं धोरण लागू, काय आहे नियमावली?
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
ॲप बेस वाहनांसाठी संबंधित अर्जदाराने मार्गदर्शक तत्त्वांसह माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amit Shah : 'सहकार टॅक्सी' OLA, Uber चं टेन्शन वाढवणार; केंद्र सरकारचा जबरदस्त प्लॅन
- Thursday March 27, 2025
- Written by NDTV News Desk
Amit Shah In loksabha : सहकार हे एकमेव क्षेत्र आहे जे स्वयंरोजगाराद्वारे कोट्यवधी लोकांना देशाच्या विकासाशी जोडते, असं अमित शाहांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
- Tuesday January 14, 2025
- Written by NDTV News Desk
राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
राज्यात पुन्हा धावणार बाइक टॅक्सी, मुख्यमंत्र्यांकडून परवानगी
- Thursday June 27, 2024
- Written by NDTV News Desk
प्रवाशांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.