Operation Sindoor Latest
- All
- बातम्या
-
Operation Sindoor : रिलायन्सनं 'ऑपरेशन सिंदूर' चा ट्रेडमार्क अर्ज मागे घेतला, वाचा काय दिलं स्पष्टीकरण
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ' सोशल मीडियावरील तीव्र नाराजीची दखल घेत 'ऑपरेशन सिंदूर' या शब्दाच्या ट्रेडमार्कसाठी दिलेला अर्ज मागे घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे ?
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारताच्या या कारवाईमुळे अपेक्षेनुसार पाकिस्तानने थयथयाट करणे सुरू केले असून भारतावर बेछूट आरोप करण्यासही सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा एका महिला पत्रकाराने पकडला असून तो जगासमोर आणण्याचे काम केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BLA चा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, 14 सैनिकांचा मृत्यू, VIDEO
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बंडखोरांची संघटना असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी सैनिकांवर दोन हल्ले केले.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : भारतीय लष्कराची पाकिस्तानवर कारवाई आणि चीनला इशारा! समजून घ्या अर्थ
- Wednesday May 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Operation Sindoor : भारतीय लष्करनं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मुळे पाकिस्तानला धक्का बसलाय. त्याचबरोबर पाकिस्तानचा कट्टर पाठिराखा असलेल्या चीनलाही यामुळे भारतानं चपराक दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'ते काय म्हणतात त्याला...' मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं राज ठाकरेंना उत्तर
- Wednesday May 7, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
ऑपरेशन सिंदूरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका व्यक्त केली होती. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Masood Azhar : भारतानं केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरची पिलावळ नष्ट, वाचा कोणते नातेवाईक झाले ठार
- Wednesday May 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Masood Azhar : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार जवळच्या व्यक्ती या हल्ल्यात ठार झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : आजवरच्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा 'ऑपरेशन सिंदूर' चं वेगळेपण काय? संपूर्ण माहिती वाचून वाटेल अभिमान!
- Wednesday May 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Operation Sindoor : शत्रूचा अंदाज चुकवणारी भारतीय लष्कराची क्षमता या निमित्तानं पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दिसली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : जैश-ए-मोहम्मद तळ उद्ध्वस्त, बहावलपूरच्या मरकझ सुभान अल्लाहवरील कारवाई महत्त्वाची का?
- Wednesday May 7, 2025
- Written by NDTV News Desk
मरकझ सुभान अल्लाहला पाकिस्तानच्या प्रांतीय आणि संघीय सरकारांकडून निधी मिळतो. याशिवाय जेएमने यूकेसह आखाती आणि आफ्रिकन देशांकडूनही निधी उभारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : रात्री 12.45 ची वेळ, आधी एक ड्रोन नंतर 3 अन् सर्व उद्ध्वस्त..., प्रत्यक्षदर्शीचा थरकाप उडवणारा अनुभव
- Wednesday May 7, 2025
- Written by NDTV News Desk
दहशतवादी तळांविरोधात भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानमधील मुरीदके येथील एका स्थानिकाने आपला अनुभव सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी अन्...' संरक्षण मंत्रालयाची हल्ल्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- Wednesday May 7, 2025
- Written by NDTV News Desk
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर अवघ्या 15 दिवसात भारतीय सैन्याने याचा बदला घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Pak News : कसं झालं Operation Sindoor? दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा Video
- Wednesday May 7, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India Attack : भारतीय हवाई दलाने (IAF) 7 मे रोजी पहाटे PoK आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारताविरुद्ध हल्ले घडवून आणणाऱ्या दहशतवादी तळांचा शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष्यभेदी कारवाई केली गेली.