Pahalgam Terror Attack Latest News
- All
- बातम्या
-
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे ?
- Thursday May 8, 2025
भारताच्या या कारवाईमुळे अपेक्षेनुसार पाकिस्तानने थयथयाट करणे सुरू केले असून भारतावर बेछूट आरोप करण्यासही सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा एका महिला पत्रकाराने पकडला असून तो जगासमोर आणण्याचे काम केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : J&K च्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पीएम मोदींची भेट
- Saturday May 3, 2025
जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोघांची झालेली ही पहिली भेट आहे. असं सांगितलं जात आहे की या बैठकीत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विस्ताराने चर्चा झाली.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: NIA ने सूत्रे फिरवली, पहलगाम हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा; काय लागले हाती?
- Monday April 28, 2025
Pahalgam Terror Attack NIA: पोलिसांनी परिसरातील प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे. तसेच, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या माहितीवरही लक्ष ठेवले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: 'ती' दुर्घटना घडली अन् पहलगाम हल्ल्यातून 18 जण वाचले, नाशिककरांनी सांगितला थरारक अनुभव!
- Saturday April 26, 2025
Pahalgam Attack Latest News: महिलांसह अगदी तिन वर्षांच्या मुलांपासून ते 7 वर्षांपर्यंतच्या 8 लहान मुलांचाही समावेश होता. 18 तारखेला नाशिकहून रेल्वेने ते निघाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : IPL 2025 : पंजाब विरुद्ध कोलकाता मॅचमध्ये पावसाचा अडथळा, दोन्ही टीमची अडचण वाढली
- Saturday April 26, 2025
राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा शेतीविषयक बातम्या, मुंबई, पुणे लोकल अपडेट्स, क्राईम, अपघातासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: दहशतवाद्याचा फोटो काढणारी महिला आली समोर; रुद्राक्ष आणि कुराणवरुन झाला होता वाद
- Friday April 25, 2025
Pahalgam Terrorist Attack: उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी एकता तिवारी, ज्या नुकत्याच जम्मू आणि काश्मीरहून परतल्या आहेत. त्यांनी दावा केला आहे की ज्या दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्यापैकी दोन दहशतवाद्यांची तिच्या गटाशी बाचाबाची झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग
- Thursday April 24, 2025
Pahalgam Terror Attack: पुण्यातल्या संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी कसं ठार केलं, याची संपूर्ण कहाणी त्यांची मुलगी आसावरीनं NDTV ला सांगितली आहे.