Palghar Sabha
- All
- बातम्या
-
'मी आनंद दिघे, बाळासाहेबांचा चेला', CM शिंदेंनी विरोधकांना ठणकावले
- Wednesday November 13, 2024
- Written by Gangappa Pujari
मी सांगतो कोणीही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. पालघरमध्ये राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
पालघरमध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ, मतदानापासून वंचित राहिल्याने मतदारांचा संताप
- Monday May 20, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
पालघरमध्ये अनेक मतदान केंद्रांवर मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचे पाहायला मिळाले. याद्यांमध्ये नाव नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'ऐनवेळी मला तिकीट नाकारलं हे माझ्यासाठी...'; शिवसेना खासदार राजेंद्र गावितांचं मोठं विधान
- Friday May 3, 2024
- Written by NDTV News Desk
विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आपली उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पालघरची जागा भाजपा लढवणार, 'NDTV मराठी' च्या लोकार्पण कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा
- Wednesday May 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
पालघर लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टी लढवणार आहे. 'NDTV मराठी'च्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटलांनी गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
- Friday April 26, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पक्षाध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारीबद्दल अधिकृत घोषणा करण्याआधीच आमदार राजेश पाटील यांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पालघर युवा मेळाव्यात उद्धव ठाकरे टार्गेटवर, साधूंच्या हत्येप्रकरणात पूर्वेश सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Sunday April 14, 2024
- Written by NDTV News Desk
पालघर जिल्ह्यातही युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आज प्रथमच युवा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.