Pankaja Munde News
- All
- बातम्या
-
Pankaja Munde : 'आता माझे पंचांग नीट होईल,' मंत्रिपदाची शपथ घेताच पंकजा मुंडे यांचं ते वक्तव्य चर्चेत
- Tuesday December 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या एका जुन्या वक्तव्याची सध्या बीडमध्ये चर्चा सुरु आहे.
- marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक?
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (15 डिसेंबर) झाला. त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत धनंजय मुंडे यांचा समावेश नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
- marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते पवारांचे विश्वासू, धनंजय मुंडेंचा संघर्षाचा प्रवास
- Sunday December 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून एकेकाळी त्यांच्याकडं पाहिलं जात असे. ते धनंजय मुंडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वात विश्वासू नेते आहेत.
- marathi.ndtv.com
-
Beed Politics : बीडमध्ये मंत्रिपदासाठी 4 दावेदार, कुणाच्या गळ्यात पडणार?
- Monday November 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बीडमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला तो धनंजय मुंडे यांनी. शरद पवारांचे चक्रव्यूह भेदत मिळवलेला हा विजय सर्वात मोठा होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला जेमतेम 25 टक्केच मते मिळवता आली.
- marathi.ndtv.com
-
'मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसं भेदायचं हे जाणतो'; अभूतपूर्व यशानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- Saturday November 23, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: कोण होणार मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
- marathi.ndtv.com
-
'मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं'; दसरा मेळाव्याला भगवान गडावरून पंकजा मुंडेंचं तडफदार भाषण
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
पहिल्यांदा पंकजा मुंडे यांचे सुपूत्र आर्यमन दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आर्यमन राजकीय पदार्पण करणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर; देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?
- Thursday August 1, 2024
- Reported by Rounak Kukde, Written by NDTV News Desk
देवेंद्र फडणवीसांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं असेल; पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
- Monday July 29, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. माझं पूर्ण लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर असणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
हॉटेल पॉलिटिक्सचा जोर; भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुंबईतील कोणत्या 5 स्टारमध्ये मुक्काम?
- Wednesday July 10, 2024
- Written by NDTV News Desk
विधानपरिषद निवडणुकीच्या अगोदर उद्या आयटीसी ग्रँडमध्ये ठाकरे गटातील आमदारांच्या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे थेट काँग्रेस कार्यालयाकडे निघाले, धनंजय मुंडेंनी आवाज दिला अन्...
- Tuesday July 2, 2024
- Reported by Abhishek Muthal, Edited by Pravin Vitthal Wakchoure
पंकजा मुंडे यांचा अर्ज भरण्याआधी एक गमतीशीर किस्सा घडला. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस रस्ता चुकल्याचं दिसून आलं.
- marathi.ndtv.com
-
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान नाही; बीडमधील गावाचा निर्धार
- Sunday June 23, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांचे तात्काळ राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. बीड तालूक्यातील सानपवाडीचे ग्रामस्थ यासाठी आक्रमक झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
'मी निवडून हिरो झाले असते, ते कुणाला कसं आवडेल'; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?
- Monday June 17, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. सगळं सोडून घरी बसायचं असेल तर बसू. मात्र विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही, असं पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी, लातूरनंतर बीडमधील तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
- Sunday June 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या समर्थकांना आवाहन केले आहे. "मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला शप्पथ आहे मुंडे साहेबांची", असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.